मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । बॉलीवूडच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटे त्यांनी मुंबईत अंतिम श्वास घेतला. सरोज खान यांनी बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांना नृत्याचे धडे दिले होते. आपल्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी सरोज खान यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. Choreographer Saroj Khan dies; He took his last breath in Mumbai
#Breaking | Bollywood’s noted choreographer Saroj Khan passed away. RIP pic.twitter.com/Vx3pbjwpMu
— Hindustan Times (@htTweets) July 3, 2020
सरोज यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. पण ही चाचणी निगेटिव्ह आली होती.
तेव्हापासून त्या रुग्णालयातच दाखल होत्या. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्यानंतर आज सरोज यांचं निधन झालं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज