मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे माननीय आयुक्त यांचे आदेशानुसार महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रति थेंब अधिक पीक या योजनेंतर्गत अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरीता निधी उपलब्ध असल्यानेठिबक सिंचन, तुषार सिंचन बाबींकरीता अर्ज मागवण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ कालावधित विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
ऑनलाइन अर्ज महाडीबिटी पोर्टलवर भरल्यानंतर लवकरच लकी ड्रॉपद्धतीने शेतकरी निवड यादी प्रसिद्ध होणार आहे,
तरी सदर प्रवर्गातीलशेतकऱ्या नी जास्तीत जास्त प्रमाणत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून ९० टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त सूक्ष्म सिंचनाखाली आणावेत,
असे आवाहन मंगळवेढ्याच्या तालुका कृषी अधिकारीमनीषा मिसाळ यांनी केले आहे. पात्र लाभार्थींनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करून लकी उज्ञॉद्वारे योजनांचा लाभघ्यावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज