mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत २ कोटी ५५ लाख निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 5, 2024
in मंगळवेढा
मोठी बातमी! नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत २ कोटी ५५ लाख निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील नगर परिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत मंगळवेढा शहरातील ऐतिहासिक महादेव विहीर पुनर्विकास व सुशोभीकरण विकास कामांसाठी १ कोटी ८० लाख

तसेच संतनगरीमध्ये साकार होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आवारातील नगरपालिका मालकीच्या गट नं.२६ जागेस कंपाउंड करणे व सुशोभीकरण या विकास कामांसाठी जिल्हाधिकारी सोलापूर,

नगर विकास शाखा अंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार निधी कोट्यातून ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

शिवकालीन कालखंडाचा खूप मोठा वारसा असणाऱ्या महादेव विहिरीच्या कडावर ब्रह्मदेवाची मूर्ती असून त्या मूर्तीच्या पाठीमागे मंगळवेढा संतभूमी चा खूप मोठा अध्यात्मिक इतिहास आहे.

अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या या विहिरीच्या विकास व सुशोभीकरणासाठी मंगळवेढा तालुका सजग नागरिक संघाने आ आवताडे यांच्याकडे निधीची मागणी केली असता आमदार आवताडे यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन या निधीसाठी पथक परिश्रम घेत मोठा निधी मंजूर पदरात पाडून घेतल्याने या विहिरीचे रुपडे बदलण्यास खूप मोठे सहकार्य लाभणार आहे.

शहर व तालुक्यातील नागरिक व शिवभक्तांनी नियोजित विकास कामांसाठी निधीसाठी आमदार यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन पत्र दिले होते. नागरिकांच्या सदर मागणीची प्राधान्यता लक्षात घेऊन व शहराचे विकसनशील वैभव आणखी वाढवण्यासाठी आ आवताडे यांनी

या निधीसाठी कसोशीने प्रयत्न करून शहरवासीयांच्या विकासाची मोठी अपेक्षा पूर्ण केली आहे. या भरीव निधीमुळे अध्यात्मिक व सांप्रदायिक विचारांची मूल्ये आणखी भक्कम होणार असल्याची भावना जनतेतून होणार आहे.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या अस्मितेचा आणि शिवशंभू विचारांचा विवेकशील पाया उभारणारा तालुका म्हणून मंगळवेढा तालुक्याचे महत्व अधोरेखित केली जाते. शिवभक्तांच्या शिवनिष्ठेची कदर जाणून शिवरायांच्या राजकीय नेतृत्वाची प्रेरणा

माझ्या लोकप्रतिनिधीत्वाशी बांधील ठेवून या निधीसाठी आपण अग्रक्रमाने प्रयत्नशील राहू असा शब्द आमदार आ आवताडे यांनी त्यावेळी शब्द दिला होता. त्या शब्दाला जागत आ आवताडे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाल्याने शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रसंगी माजी प्राचार्य प्रा.येताळा भगत सर, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी उपगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, माजी नगरसेवक कैलास कोळी, पांडुरंग नाईकवाडी कोळी, दत्तात्रय भोसले, राहुल सावंजी, माजी अध्यक्ष चंद्रशेखर कौंडूभैरी, विठ्ठल गायकवाड, शिवाजी वाकडे,

दादासाहेब ओमणे, फिरोज मुलाणी, जनार्धन डोरले, अशोक लेंडवे, ज्ञानेश्वर कौंडूभैरी, दिगंबर यादव, परमेश्वर पाटील, राहुल वाकडे, आनंद मुढे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी, प्रा.विनायक कलुबर्मे, वारी परिवाराचे सतिश दत्तु, माजी अध्यक्ष अनिल मुदगुल, अतुल मुरडे, चंद्रकांत काकडे, आदित्य मुदगुल आदी मान्यवर व शिवभक्त उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
Next Post

शब्द खरा करणारा दादा! सर्व महापुषांचे पुतळा परिसर विकसित करणे कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली; अजितदादांनी दिलेला शब्द पाळला

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..