mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उजनी धरणात ‘इतके’ टक्केच पाणीसाठा शिल्लक; पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने लवकरच मायनस मध्ये जाणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 10, 2024
in सोलापूर
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर व अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण यावर्षी अपुऱ्या झालेल्या पावसामुळे फक्त ६० टक्के भरले पण

धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मायनसमध्ये गेलेले धरण यावर्षी १५ जानेवारीमध्येच मायनसमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उजनी धरणातून सध्या भीमा नदीत पाच हजार क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग चालू असून दहिगाव सिंचन योजना १२०, सीना माढा २९७ तर बोगदाद्वारे २२१ केसेस एवढा विसर्ग चालू आहे.

भीमा नदीतून सोलापूर सह सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर शहरासाठी सोडलेले पाणी १५ जानेवारीपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातील जवळपास दहा ते अकरा टक्के पाणीसाठा कमी होणार आहे.

उजनी धरणातील पाण्याच्या या सुमार नियोजनाचा फटका उजनी नदीकाठच्या करमाळा, माढा, इंदापूर, दौंड, कर्जतमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.

गेल्या वर्षी अपुऱ्या पाणी व जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना आता उजनीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. उजनी बॅकवॉटर पट्टयात सध्या केळी या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड चालू असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

मात्र, उन्हाळ्यात उजनीचे पाणी कमी झाल्यास लाईट कपातीची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे व असे झाले तर उजनीकाठचा शेतकरी उद्ध्वस्त होणार असून त्याचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास एप्रिल, मे मध्ये भिषण परिस्थिती उद्भवणार आहे.

चारी खोदून पिके जगविण्याचा प्रयत्न
उजनी धरणातील पाणी वारेमाप पध्दतीने सोडण्यात आले आहे. नियोजन कोलमडल्याने पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे.

करमाळा तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे शेतकर्याना चारी खोदून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

उजनीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खालावल्यानंतर काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पंपिंग करून पाणी उपसा करावा लागणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावी लागणार आहे. उसासह केळी पिकांना पाणी कुठून देणार याची चिंता लागली आहे. – भारत साळुंके, पुनर्वसित शेतकरी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी धरण

संबंधित बातम्या

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
Next Post
ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज सर्वोच्च न्यायलायने फेटाळला; सेनेची लढाई आता…

क्रांतीकारी निकाल! मूळ राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे गटाला मान्यता; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेच्या दिवशीच राडा! शेताच्या जुन्या वादातून सासू-सुनेला काठीने केली बेदम मारहाण; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 22, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लव्ह मॅरेजची चर्चा! बेपत्ता तरुणीचा शोध लागला; प्रियकराशी विवाह करून थेट मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर, वडिलांच्या जागी पतीला दिले प्राधान्य

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..