mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारी 194 कोरोना बाधितांची भर;कोरोना बळीची शंभरी पार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारी 194 कोरोना बाधितांची भर;कोरोना बळीची शंभरी पार

टिम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमधील 902 व्यक्‍तींच्या अहवालात 194 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या साडेतीन हजारांहून अधिक, तर मृतांची संख्या 103 झाली आहे. Solapur rural corona updated friday

पंढरपुरातील भाईभाई चौक, संत पेठ, फुलचिंचोली, सिध्दीविनायक सोसायटी येथे चार रुग्ण सापडले. माढ्यातील कुर्डे गल्ली, भोसरे, पापनस, रांझणी, रिधोरे येथे दहा रुग्ण, 

तर सांगोल्यातील महादेव गल्ली, कोळा, महूद, निझामपूर येथे 13 रुग्ण आढळले. करमाळ्यातील आंबेडकर चौक, दत्त पेठ, कानड गल्ली, कसाब गल्ली, खडकपुरा, मेन रोड, मौलाली माळ, राशिन पेठ, सावंत गल्ली, सुतार गल्ली, जातेगाव, जेऊर, शेलगाव (क) येथे 30 रुग्ण सापडले. उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, डोणगाव, राळेरास येथे 12 आणि मोहोळ तालुक्‍यातील कामती बु., खंडाळी, पापरी, वाघोलीवाडी येथे पाच रुग्णांची भर पडली. 

बार्शीतील आडवा रस्ता, आशा टॉकीज, भवानी पेठ, भिम नगर, चोरमले प्लॉट, लहुजी चौक, म्हाडा कॉलनी, मंगळवार पेठ, मनगिरे मळा, नळे प्लॉट, जुना मार्केट यार्ड, रामभाऊ पवार, रोडगा रस्ता, सोलापूर रोड, सुभाष नगर, वानी प्लॉट, झाडबुके मैदान, आगळगाव आणि सासुरे याठिकाणी 57 रुग्ण आढळले आहेत.

अक्‍कलकोटमधील माणिक पेठ, मैदंर्गी, चपळगाव, काझीकणबस, शावळ, सुलेरजवळगे, तडवळ येथे नऊ रुग्ण सापडले. दक्षिण सोलापुरातील बिर्ला सिमेंट कंपनी, दर्गनहळ्ळी, कंदलगाव, कारकल, मुस्ती, सादेपूर, वळसंग येथे 20 रुग्ण आढळले आहेत. माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, फोंडशिरस, लवंग, महाळूंग, माळेवाडी, माळीनगर, माळखांबी, मांडवे, संग्राम नगर, सवतगाव, वेळापूर, विझोरी, यशवंत नगर या ठिकाणी 33 रुग्ण सापडले.

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये झाल्या 26 हजार 795 व्यक्‍तींच्या कोरोना टेस्ट ग्रामीणमधील कोरोना रुग्णांची संख्या झाली तीन हजार 653 रुग्ण,पंढरपुरातील डोंबे गल्ली, भंडीशेगाव, वैराग, मंद्रूप, अक्‍कलकोटमधील शावळ येथील रुग्णांचा मृत्यू,बार्शीची रुग्णसंख्या 810, दक्षिण सोलापूर 575, पंढरपूर 506 तर अक्‍कलकोटमध्ये 474 रुग्ण

आतापर्यंत दोन हजार 108 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 442 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
रामकृष्ण टकले माध्यमिक विद्यालय धर्मगाव प्रशालेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

रामकृष्ण टकले माध्यमिक विद्यालय धर्मगाव प्रशालेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 12, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा