mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील आट्यापाट्या स्पर्धेत ”शिरढोण”चे वर्चस्व; विनायक यादव यांनी ग्रामीण खेळ जतन करण्याचे काम केले : प्रा.येताळा भगत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 20, 2023
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

आजच्या युगात देखील ग्रामीण खेळ जतन करण्याचे काम सरपंच विनायक यादव व त्यांचे सहकारी करत आहेत. कोणत्याही खेळापेक्षा अट्यापट्या खेळात शरीराचा सर्वांगीण व्यायाम होत असल्याने तरुणांनी आट्यापाट्या खेळ खेळावा असे आवाहन माजी प्रा.येताळा भगत यांनी केले आहे.

मारापूर येथे जयमल्हार कला व क्रीडा मंडळ यांचे वतीने भव्य अट्यापट्याचे सामने भरविण्यात आले होते. या सामन्याचे उद्घाटन येताळा भगत सर यांचे उपस्थितीमध्ये व मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव आध्यकक्षतेखाली, माजी सभापती संभाजी गावकरे सर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच अशोक आसबे सर, विक्रम यादव , आमोल जानकर , अबा जानकर , आनंदा पाटील , नाथा माने, भुजंग आसबे, उमेश आसबे, आशोकं यादव, संतोष गांडुळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रांगड्या खेळा साठी सोलापूर जिल्ह्या मधील तीस संघांनी सहभाग घेतला.  ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी असे मैदानी खेळ मारापूर मधील जयमल्हार कला व क्रीडा मंडळ प्रत्येक वर्षी भरवत असतात.

या सामन्यासाठी प्रथम क्रमांकासाठी २१०००/  द्वीतिय क्रमांकासाठी १५०००/ तृतीय क्रमांकासाठी ११०००/ चतुर्थ क्रमांकासाठी ७०००/. पाचवे क्रमांकासाठी ५०००/ अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.

या सामन्यामध्ये प्रथम क्रमांक शिरढोण तां. पंढरपूर. द्वितीय क्रमांक १४/१५ सेक्शन ता. माळशिरस. तृतीय क्रमांक घरनिकी ता मंगळवेढा . चतुर्थ क्रमांक शिरभवी ता.सांगोला. पाचवा क्रमांक आकोला ता. मंगळवेढा . असे पटकविण्यात आले.

या सामन्यासाठी मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवतडे, माजी सभापती प्रदिप खांडेकर, आभिजित पाटील, तावसीचे सरपंच पप्पू यादव, अनील वगरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान आसबे, बाळू यादव , बंडू पाटील, यांची उपस्थती होती.

सामने याशस्वी करण्याठी राजकुमार आसबे, सिधेस्वर माने, आनिल माने, हारी यादव गवळी, बापू आसबे, ओंकार आसबे, बालाजी यादव,योगेश आसबे, तात्या सातपुते,  संभा यादव, व सर्व जयमल्हार कला व क्रीडा मंडळाचे पदाधिकारी यांनी घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विनायक यादवसरपंच

संबंधित बातम्या

भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 25, 2026
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

November 24, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

भाड्याच्या घरातून व्हा मुक्त! मंगळवेढ्यात घ्या स्वतःचा हक्काचा प्लॉट; मेन डांबरी रोडटच ‘शिवशाही सिटी’मध्ये प्लॉट खरेदी करा; मिळवा १ लाख रुपयांची विशेष सवलत; अधिक माहितीसाठी 9890605962 संपर्क साधा

November 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

दुष्काळामुळे वृक्षारोपण मोहिमेला कात्री; आता सरकारचा नवा ‘अॅक्शन प्लॅन’, थेट ‘शेतबांधावर झाडे’ लावणार

November 24, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

ट्रॅक्टरच्या धडकेत सहा वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत; ​मंगळवेढा तालुक्यातील हृदयद्रावक घटना; वाहन उशिरा मिळाल्याने उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

November 23, 2026
नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

November 21, 2026
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू?

पाणीदार आमदारांचा शब्द खरा ठरला! दक्षिण भागाची तहान भागणार; आ.समाधान आवताडेंच्या वाढदिवसादिवशीच म्हैसाळचे पाणी तलावात दाखल

November 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
Next Post
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना; अध्यक्षपदी कोणाची निवड होणार? महिला स्वयंसहायता, थेट, शैक्षणिक कर्ज मिळणार; आशा आहेत सर्व योजना

ताज्या बातम्या

भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 25, 2026
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

November 24, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! तीन वर्ष जमीन कसली नाही तर सरकारकडे जाणार? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मोठा खुलासा

November 25, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

भाड्याच्या घरातून व्हा मुक्त! मंगळवेढ्यात घ्या स्वतःचा हक्काचा प्लॉट; मेन डांबरी रोडटच ‘शिवशाही सिटी’मध्ये प्लॉट खरेदी करा; मिळवा १ लाख रुपयांची विशेष सवलत; अधिक माहितीसाठी 9890605962 संपर्क साधा

November 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

दुष्काळामुळे वृक्षारोपण मोहिमेला कात्री; आता सरकारचा नवा ‘अॅक्शन प्लॅन’, थेट ‘शेतबांधावर झाडे’ लावणार

November 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..