mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी पुन्हा 131 नव्या कोरोनाबाधितांची वाढ,चौघांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी पुन्हा 131 नव्या कोरोनाबाधितांची वाढ,चौघांचा मृत्यू



टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ माजवला असून रविवारी 131 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 29 हजार 53 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 हजार 943 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.


 

रविवारी सापडलेल्या 131 रुग्णांचा त्यात समावेश असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 2 हजार 248 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 हजार 583 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रविवारी ‘या’ तालुक्यात सापडले रुग्ण




सांगोल्यातील महूद, बिर्ला सिमेंट कंपनी, बोरामणी, हिपळे, होनमुर्गी, कंदलगाव, मुस्ती, वळसंग येथे 19 रुग्ण सापडले. त्यामध्ये बोरामणी 11, यावलीत सात, रिधोऱ्यात 12, करमाळ्यातील बागवान नगरात नऊ रुग्ण (सर्वाधिक) सापडले आहेत.तर मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे ILI आजाराचा एक रुग्ण सापडला आहे.

पंढरपुरातील भोसले चौक, चितळे वाडा, गोविंदपुरा, हनुमान मैदान, जुनी पेठ, कालिकादेवी चौक, संत पेठ, स्टेशन रोड, वेदांत भक्‍त निवास, कासेगाव, लक्ष्मी टाकळी, पुळूज, सरकोली, तुंगत येथे 19 रुग्ण सापडले.



करमाळ्यातील भिम नगर, कानड गल्ली, मौलाली माळ, श्रावण नगर, सुमंत नगर, सुतार गल्ली, शेलगाव याठिकाणी 23 रुग्ण आढळले. माढ्यातील भांगे गल्ली, चांभार गल्ली, काटे वस्ती, इंडसइंड बॅंकेजवळ, सावली हॉटेलजवळ, शिवाजी नगर, कुर्डूवाडी, आलेगाव (बु.), पापनस, रिधोरे, उपळाई (बु.) या गावांत 31 रुग्णांची भर पडली.

माळशिरसमधील अकलूज, लवंग, संग्रामनगर, माळीनगर येथे सात, तर मोहोळमधील अनगर, भांबेवाडी, देवडी, नरखेड, वडवळ, यावली या गावांमध्ये 16 रुग्णांची वाढ झाली आहे. तर उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, कळमण, तळेहिप्परगा या गावांमध्ये चार, आणि अक्‍कलकोटमधील देशमुख गल्ली, नऱ्हेगाव, सिन्नूर, तडवळ, उडगी या गावात पाच रुग्ण सापडले.

रविवारी ‘या’ ठिकाणच्या चौघांचा बळी


रविवारी वैराग येथील 70 वर्षीय महिलेचा, बार्शीतील सुभाष नगरातील 65 वर्षीय पुरुष, उत्तर सोलापुरातील नान्नज येथील 78 वर्षीय पुरुषाचा आणि अक्‍कलकोटमधील समर्थ चौकातील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तालुकानिहाय रुग्ण संख्या


अक्‍कलकोट तालुक्‍याची रुग्णसंख्या 481, बार्शी 817, करमाळा 154, माढा 257, माळशिरस 242, मंगळवेढा 119, मोहोळ 279, उत्तर सोलापूर 307, पंढरपूर 560, सांगोला 117 आणि दक्षिण सोलापुरातील रुग्णसंख्या 610 झाली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Recent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूरकरांच्या आशेवर पाणी,विमानतळ उभारण्याची योजना बारगळणार

सोलापूरकरांच्या आशेवर पाणी,विमानतळ उभारण्याची योजना बारगळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा