mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सर्वात स्वस्त 8 दिवस फक्त, स्टॉक क्लिअर सेल! अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि खरेदी करा AC, फ्रीज किंवा टी.वी, वॉशिंग मशीन आणि मिळवा सर्वात स्वस्त, व ऑनलाइन पेक्षा सुद्धा स्वस्त किम्मत फक्त 7 दिवस साठी 23 मे ते 31 मे. मिळवा AC खरेदीवर विशेष सवलत. आजच संपर्क करा:-अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपी, चौकामेला चौक, मंगळवेढा 9860351555.

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 22, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर
सर्वात स्वस्त 8 दिवस फक्त, स्टॉक क्लिअर सेल! अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि खरेदी करा AC, फ्रीज किंवा टी.वी, वॉशिंग मशीन आणि मिळवा सर्वात स्वस्त, व ऑनलाइन पेक्षा सुद्धा स्वस्त किम्मत फक्त 7 दिवस साठी 23 मे ते 31 मे. मिळवा AC खरेदीवर विशेष सवलत. आजच संपर्क करा:-अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपी, चौकामेला चौक, मंगळवेढा 9860351555.

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मंगळवेढा शहरातील नवरंग चौक, गोखले हॉस्पिटल समोर, चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. स्टॉक क्लीअरन्स (clearance) सेल ग्राहकांना फायदेशीर अशी खास ऑफर ठेवण्यात आली आहे.

तुम्ही जर नवीन मनपसंत AC, टीवी,फ्रीज, मोबाइल, स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल अमर इलेक्ट्रॉनिक्स येथे सुरू असलेला सेल तुमच्या खूपच फायद्याचा ठरेल. 50% पर्यंत डिस्काउंट देणारा हा सेल मर्यादित कालावधीसाठी लागू असेल.

तुमच्या घरातील जुनी वस्तू एक्सचेंज करा आणि घेऊन या मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, मोबाइल तेही मासिक कमित-कमी हफ्ताने व शुन्य टक्के व्याजदराने सोबतच भरघोस डिस्काउंट आणि आकषर्क गिफ्ट्स सुद्धा.

एक्सचेंज ऑफर 

या सेलमध्ये मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन,कूलर, मोबाइल, स्मार्टफोन १ रुपयां भरून खरेदी करण्याची संधी आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल मध्ये आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे.

AC (एसी)

ग्राहकांना एसी फक्त 1 रुपया भरून घरी घेऊन जाता येणार आहे, सर्व कंपनीचे एसी हजर स्टॉकमध्ये अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध असून महिना फक्त 1999 रुपयांचा हप्ता बसणार आहे. प्रत्येक खरेदीवर 1999 पर्यंतची भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

TV (टीव्ही)

सर्व कंपनीच्या टीव्ही 1999 चा मासिक हप्ता भरून घरी घेऊन जाता येणार असून सोबत आकर्षक डिस्काउंट व भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

कुलर

या उन्हाळ्यात कमी पैशात घर, दुकान करा गारेगार अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून कुलर घेऊन जा महिना फक्त 999 रुपया भरून सोबत भेटवस्तू देखील.

फ्रीज

घर, दुकान, हॉटेलसाठी सर्व नामांकित कंपनीचे फ्रीज हजर स्टॉकमध्ये असून महिना फक्त 999 भरा. सोबत भेटवस्तू शून्य टक्के व्याजदर.

मोबाईल

सॅमसंग, वन प्लस, ओपो, रिअल-मी, रेडमी सर्व कंपनीचे स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध असून कमीत कमी हप्ता व शून्य टक्के व्याजदर सोबत भेटवस्तू.

वॉशिंग मशीन

भर उन्हात कपडे धुण्यापासून सुटका करा अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून 1 रुपया भरून घरी घेऊन जा वॉशिंग मशीन सर्व कंपनीच्या मशीन हजर स्टॉकमध्ये उपलब्ध.

तुम्ही जर घरात उपयोगी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सेल खूपच फायद्याचा ठरू शकतो.

या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही, AC, फ्रिज आणि इतर प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. सेलमध्ये तुम्ही या प्रोडक्ट्सला जवळपास ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

सेलमध्ये एलजी, रेडमी, वनप्लस सारख्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये स्टॉक क्लीअरन्स (clearance) सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

स्टॉक क्लीअरन्स (clearance) ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या स्टॉक क्लीअरन्स (clearance) सेल सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्सस्टॉक क्लिअर सेल

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
Next Post
खळबळ! मंगळवेढा शहरातून पती बेपत्ता झाल्याची पत्नीची पोलिसात तक्रार

खळबळजनक! मंगळवेढा शहर परिसरातून दोन मुलासह विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांनी केले 'हे' आवाहन

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..