mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवड्याभरात कोरोना विषाणू नष्ट होतो? काय आहे सत्य,जाणून घ्या..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवड्याभरात कोरोना विषाणू नष्ट होतो? काय आहे सत्य,जाणून घ्या..

 


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात फेक मेसेजेसना (Fake Messages) उधाण आलं आहे. दरदिवशी दिशाभूल करणारी नवी माहिती सोशल मीडियावर पाहायला मिळते. असाच एक व्हॉट्सअॅप मेसेज (Whatsapp Message) मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे. या मेसेजमध्ये वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस मरतो. त्यामुळे 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान ‘वाफ प्रक्रीया’ सुरु करा. केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवड्याभरात कोरोना विषाणू नष्ट होईल. असा दावा करण्यात आला आहे. तसंच हा संदेश तुमच्या सर्व ग्रुप्स, नातेवाईक, फ्रेंड्स आणि शेजाऱ्यांना पाठवा. त्यामुळे आपण सर्व एकत्रितपणे कोरोना व्हायरसवर मात करु आणि या सुंदर जगात मुक्तपणे फिरु शकू, असंही सांगण्यात आलं आहे.


विशेष म्हणजे ही माहिती डॉक्टरांनी दिली आहे, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.दरम्यान अशी कोणत्याही प्रकारची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाही. तसंच वाफ घेतल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो, या माहितीला कोणताही वैद्यकीय आधार नाही. त्यामुळे हा मेसेज पूर्णतः चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.

त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या या मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि फॉरवर्ड करणे टाळा. (ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करा अशा मेसेजद्वारे लोकांची फसवणूक; जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

गरम पानी वायरस से बचाता है या नहीं?@PrakashJavdekar @PIB_India @shashidigital

#IndiaFightsCorona #कोविड19 pic.twitter.com/dLNg7IPERZ

— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) August 9, 2020

व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणारा मेसेज:

विश्व स्टीम सप्ताह

डॉक्टरों के अनुसार, अगर COVID-19 को नाक से भाप के जरिए मारा जाता है, तो कोरोना को खत्म किया जा सकता है। अगर सभी ने भाप अभियान शुरू किया।

उपरोक्त दिशा में काम करने के लिए, हम दुनिया भर के लोगों से आग्रह करते हैं कि वे 07अगस्त से14अगस्त तक एक सप्ताह के* लिए * भाप प्रक्रिया * शुरू करें, अर्थात् सुबह, दोपहर और शाम।

भाप लेने के लिए सिर्फ 05 मिनट।

एक हफ्ते के लिए इस अभ्यास को अपनाने से हमें यकीन है कि घातक COVID-19 को मिटा दिया जाएगा

कृपया इस संदेश को अपने सभी समूहों, रिश्तेदारों, दोस्तों और पड़ोसियों को भेजें ताकि हम सभी इस कोरोना वायरस को एक साथ मार सकें और इस खूबसूरत दुनिया में स्वतंत्र रूप से एचवी चल सकें।

धन्यवाद


प्रत्येक समूह को भेजे जाने का अनुरोध.

डॉक्टरांनी दिलेली माहिती:

गरम पाणी किंवा पेय घेतल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही ही माहिती चुकीची आहे. व्हायरस 45-70 डिग्री वर मरतो असे मानले जाते. इतकं गरम पेय किंवा पदार्थ आपण सेवन करु शकत नाही. तसंच गरम पाणी प्यायल्याने किंवा वाफ घेतल्याने सर्दी-खोकला बरा होऊ शकतो. तसंच घसा खवखवत असल्यास गरम पाणी प्यायल्याने फायदा होऊ शकतो. असे नवी दिल्लीच्या आरएमएलचे डॉक्टर ए. के. वार्ष्णय यांनी सांगितले आहे.

यापूर्वी अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र कोणत्याही मेसेज, माहितीची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका किंवा पुढे पाठवू नका, असे आवाहन पोलिसांसह प्रशासनाकडून अनेकदा होत असते. त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणे टाळा.

Steaming for just 5 minutes destroys the corona virus in a week?  What is the truth, know

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaRecent NewsSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
‘आत्मनिर्भर भारत’साठी पंतप्रधान १५ ऑगस्टला मोठी घोषणा करू शकतात, संरक्षणमंत्र्यांचे संकेत

'आत्मनिर्भर भारत'साठी पंतप्रधान १५ ऑगस्टला मोठी घोषणा करू शकतात, संरक्षणमंत्र्यांचे संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा