mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटेना; सहा दिवसापासून चिमुकले राहिले घरीच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 26, 2023
in शैक्षणिक
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाइम्स। 

मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ९ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्याने आंदोलन अजूनही सुरुच आहे. यात अंगणवाडीतील चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, गेली सहा दिवस चिमुकले शिक्षणाशिवाय घरीच थांबून आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी २६ जानेवारी पासून अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती.

मात्र या घोषणेनुसार अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

मागील सहा दिवसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रोजच लक्षवेधी आंदोलन करुनही राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही.

त्यामुळे पुढील आठवडा भरातही संप मिटणार की, नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील पालकांकडूनही आता सरकारवर टिका करण्यात येत आहे.

मागील दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे अंगणवाडया बंद होत्या. या काळात मुलांचे नुकसान झाले. कोरोना निर्बंध कमी होउन वर्षभरात आता कुठे शैक्षणिक सत्र सुरळित होत असताना पुन्हा चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अंगणवाडी सेविका भरती 2023

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

May 10, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

समाजापुढे आदर्श! परीक्षेत नापास झालाय, आयुष्यात नाही; नापास विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी केक कापून केलं सेलिब्रेशन

May 9, 2025
कौतुकास्पद! साताराच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या ‘प्रथम कुलसचिव’ पदी मंगळवेढ्याच्या सुपुत्राची निवड

कौतुकास्पद! मंगळवेढ्याचे सुपुत्र डॉ.विजय कुंभार यांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; कर्मवीर पुण्यतिथीदिनी खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार सन्मान

May 6, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

May 6, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल आज जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहायचा; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर येथे निकाल मोफत पाहता येणार; निकालाची प्रिंट देखील मिळणार

May 5, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

धन्य..! मंगळवेढ्याला १० वर्षांनी मिळाले गटशिक्षणाधिकारी; नूतन गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी कार्यभार स्वीकारला

May 4, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

प्रतीक्षा संपली, धाकधूक वाढली! दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

May 1, 2025
पालकांनो! मुलांचा गणिताचा पाया करा भक्कम ‘अबॅकस’च्या साहाय्याने ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी 2 मे पासून अबॅकसची रेग्युलर बॅचेस सुरु; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये समर कॅम्प

मोबाईलपासून दूर… बुद्धीच्या विकासाकडे वाटचाल! ABACUS शिका–गणितात परफेक्ट व्हा! Spoken English फ्री; मंगळवेढ्यातील सारा प्रोॲक्टिव्ह अबॅकस इन्स्टिट्यूटमध्ये; मर्यादित जागा, अधिक माहितीसाठी 9503706404

May 1, 2025

नामांकित आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार;, मुख्याध्यापकाची वाईट नजर पडली आणि…

April 28, 2025
Next Post
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

खबरदार! चोरीची वाळू घ्याल तर मोठ्या दंडाला सामोरे जाल; तर बांधकाम मालकावरही गुन्हा दाखल होऊ शकतो

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं; मंगळवेढा तालुक्यातील घटना

May 13, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! मंगळवेढ्यात मोटर सायकलस्वारास कंटेनरने दिली जोराची धडक; माजी सैनिक जागीच ठार

May 13, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 मिनिटांच्या भाषणातील प्रत्येक शब्द…; पाकिस्तान थरथरला

May 12, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल; सारा कॉम्प्युटरमध्ये रिझल्टची मोफत सुविधा

May 13, 2025
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

भारताला बलुचिस्तानच्या BLA चं जाहीर समर्थन, युद्ध झालंच तर बलुच सैन्याचा मास्टरप्लॅन; पाकिस्तानला पश्चिमेकडून घेरणार

May 12, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना आता ‘एवढ्या’ हजारांचे कर्ज; हप्ता योजनेतून कापणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

May 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा