फक्त 1 रुपये भरून खरेदी करा सोबतच मिळवा कॅशबॅक, फ्री भेटवस्तू, 20% पर्यंत डिस्काउंट,आणि कमीत कमी मासिक हफ्ता सुद्धा; आजच संपर्क करा:-9975786514
टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये भन्नाट हॅप्पी NEW YEAR ऑफरला सुरुवात झाली आहे.
कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
भन्नाट हॅप्पी NEW YEAR ऑफर अंतर्गत ग्राहकांना फक 1 रूपया भरून आपली आवडती वस्तू खरेदी करता येणार आहे.
ग्राहकांनी मोबाइल, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटाचक्की, पाणी-फिल्टर इत्यादी कोणतेही वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना खरेदीवर हमखास 2999 पर्यंत भेटवस्तू मोफत दिली जाणार आहे.
ग्राहकांनी बजाज फायनान्स अंतर्गत मोबाइल, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटाचक्की, पाणी-फिल्टर आदी वस्तू खरेदी केल्यानंतर प्रत्येक खरेदीवर फिक्स रुपये 2500 कॅशबॅक मिळणार आहे.
घरातील जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन घेऊन जा
आता आपल्या घरातील जुनी वस्तू आमच्या अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घेऊन या आणि लगेच नवीन वस्तू घेऊन जा आणि मिळवा एक्सचेंज बोनस रुपये 2000 पर्यंत अशी धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये
भन्नाट हॅप्पी NEW YEAR ऑफर सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
भन्नाट हॅप्पी NEW YEAR ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.
खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये भन्नाट हॅप्पी NEW YEAR ऑफरचा धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
भन्नाट हॅप्पी NEW YEAR ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या भन्नाट हॅप्पी NEW YEAR ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज