mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चीनमधून 24 मोबाईल कंपन्यात करताहेत भारतात येण्याची तयारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चीनमधून 24 मोबाईल कंपन्यात करताहेत भारतात येण्याची तयारी

टीम मंगळवेढा टाईम्स । चीनमधून आपला व्यवसाय हलवणार्‍या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारताने अलीकडे केलेल्या घोषणा काम करताना दिसत आहेत. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ते ऍपलपर्यंतच्या असेंब्ली भागीदारांनी भारतात गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे. 

मार्चमध्ये मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना अनेक प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. याचा परिणाम म्हणून सुमारे दोन डझन कंपन्यांनी भारतात मोबाइल फोन कारखाने सुरू करण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे.  24 mobile companies from China are preparing to come to India

सॅमसंग व्यतिरिक्त ज्या कंपन्यांनी रस दाखवला आहे, त्यात फॉक्सकॉनच्या नावाने ओळखली जाणारी कंपनी Hon Hai Precision Industry Co., विस्ट्रोन कॉर्पोरेशन (Wistron Corp.) आणि पेटाट्रॉन कॉर्पोरेशन (Petatron Corp.) यांचा समावेश आहे.

भारताने फार्मास्युटिकल क्षेत्रातही अशाच प्रकारचे प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक क्षेत्रात अशा प्रकारचे प्रोत्साहन आणण्याची योजना आहे. या इतर क्षेत्रांमध्ये ऑटोमोबाईल, टेक्सटाईल आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्र असू शकतात.

अमेरिका-चीन व्यापारातील तणाव आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या दरम्यान कंपन्या सक्रियपणे पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी नवीन जागा शोधत आहेत. मात्र व्यवसाय स्वस्त करूनही भारताला मोठ्या प्रमाणात याचा फायदा झालेला नाही. व्हिएतनाम या कंपन्यांसाठी सर्वात पसंतीची जागा बनली आहे. यानंतर कंबोडिया, म्यानमार, बांगलादेश आणि थायलंड या कंपन्यांची पसंतीची ठिकाणे आहेत. ब्लूमबर्गनुसार, स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

सरकारला आशा आहे की, येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १५३ अब्ज डॉलर्सचे सामान बनवले जाऊ शकते, ज्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सुमारे १० लाख रोजगार निर्माण होतील. क्रेडिट सुईस ग्रुपच्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, यातून येत्या पाच वर्षांत ५५ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक होईल, ज्यामुळे देशाच्या आर्थिक उत्पादनात ०.५ टक्क्यांची वाढ होईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest NewsManoranjan

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पंढरपूर तालुक्याला धक्का; माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन

पंढरपूर तालुक्याला धक्का; माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर विमानतळाचा फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचा मार्ग मोकळा; विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न होणार साकार

March 7, 2026
मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 7, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून शुभारंभ; महसूल विभागाच्या योजना आता शेतकऱ्यांच्या बांधावर

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा