टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील पंढरपूर रोडवरील पोलीस स्टेशन समोर बँक ऑफ इंडिया शेजारी “MH 13 ओ बेबी” द कंप्लेट शॉपिंग हे शॉप आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
मंगळवेढा शहरात प्रथमच नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन ‘MH 13 व बेबी शॉप’च्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.
आज शुक्रवारी सकाळी MH 13 ओ बेबी शॉप या नवीन व्यवसायाचा समारंभ करण्यात येणार आहे.
MH 13 ओ बेबी शॉप मध्ये ग्राहकांना होलसेल दरात कपड्यांची खरेदी करता येणार आहे.
नामवंत कंपनीच्या असंख्य व्हरायटीज येथे उपलब्ध असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संचालक कुलदीप नलवडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ‘येथे करा संपर्क
लहान मुलांच्या कोणत्याही कपड्या संदर्भात अधिक माहितीसाठी 7038636363 या नंबर वर संपर्क साधून माहिती घेऊ शकता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज