टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील खोमनाळ नाका येथे श्री.अँग्रो सेंटरचे नुकतेच मारुती जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.
श्री.अँग्रो सेंटर या कृषी दुकानात शेतकऱ्यांना विविध प्रकारचे बि-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके वाजवी दरात खरेदी करता येणार आहेत.
एकदा नवीन सुरू झालेल्या श्री.अँग्रो सेंटरला अवश्य भेट द्यावी असे आवाहन राहुल ताड यांनी केले आहे.
याप्रसंगी डोंगरगावचे सरपंच कवाळे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, वसीम इनामदार, आलीफ सुतार, शक्ती ताड, कैन्हाया ताड आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज