टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक जण उच्चशिक्षित असून देखील बेरोजगार आहेत. आशा तरुणांसाठी उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची संधी के.बी.मोरे कमुनिकेशन यांनी उपलब्ध करून दिली आहे.
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील किमान 11 वी मुलांना के.बी.मोरे कमुनिकेशन या कंपनीत सिम कार्ड विकण्यासाठी मुलांची भरती होणार आहे.
20 जागांवर मंगळवेढा व सांगोला येथील मुलांची भरती करण्यात येणार आहे. जवळपास 15 हजार महिना पगार दिले जाणार आहे.
वरील पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरीत आपले अर्ज / RESUME – 8275348978 या नंबरवर व्हाट्सअप्प करावे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज