टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील डॉ.पंकज उर्फ राहुल नानासाहेब आवारे (वय.३८ रा . पारिजात हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड , बार्शी) यांनी अज्ञात कारणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. Suicide of Dr. Pankaj Aware
दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. महारुद्र जाधव यांनी पोलिसात खबर दिली.
डॉ.आवारे यांनी जगदाळे मामा हॉस्पिटल , अंधारे हॉस्पिटल, आगळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र,अंजनगाव, श्रीपतपिंपरी येथे रुग्ण सेवा केली होती.
त्यांच्या मागे आई , वडील , पत्नी , दोन मुले असा परिवार आहे. पत्नी शिक्षिका आहेत.
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात कोरोना वॉर्डात सेवेत असलेल्या डॉक्टर चैतन्य अरूण धायफुले (वय २४) यांनी दि.4 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती.
Solapur barshi doctor Suicide of Dr.Pankaj Aware
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज