mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुर ग्रामीणमध्ये कोरोनाचा कहर थांबेना! आज पुन्हा आढळले 214 कोरोना बाधित तर नऊ जणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापुर ग्रामीणमध्ये कोरोनाचा कहर थांबेना! आज पुन्हा आढळले 214 कोरोना बाधित तर नऊ जणांचा मृत्यू

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 214 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून आज पुन्हा नऊ जणांचा बळी कोरोनाने घेतल्याचे स्पष्ट झाले.


 

आज एकूण 2 हजार 213 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 1 हजार 999 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 214 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज ‘या’ गावात आढळले नवे कोरोनाबाधित

मंगळवेढ्यातील नाव्ही गल्ली, संत चोखामेळा नगर, सप्तशृंगी नगर, तुकाई नगर, मोहोळ तालुक्‍यातील अनगर, बेगमपूर, दत्तनगर, एकुरके, साठेनगर, येवती, पंढरपुरातील आंबेडकर नगर, अवे, नगरपालिका हॉस्पिटलच्यामागे, चंद्रमा रेसिडेन्सी, डाळे गल्ली, ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, डोंबे गल्ली, गाताडे प्लॉट, गोकुळ नगर, गुरसाळे, इंदिरा गांधी भाजी मार्केट, ईश्वर वठार, कडबे गल्ली, कालिका देवी चौक, खरसोळी, कुंभारघाट, लिंक रोड, नागपूरकरमठ, नांदोरे, नाथ चौक, नवी पेठ, ओमकार नगर, पद्मावती, रोहिदास चौक, संतपेठ, स्टेशन रोड, तुंगत, उत्पात गल्ली, वाखरी, वांगीकर नगर, झेंडे गल्ली,

 

सांगोल्यातील चिंचोली रोड, चिंचोली, नाझरे, परीट गल्ली, शिवाजीनगर, उडानवाडी, दक्षिण सोलापुरातील विडी घरकुल, आयबीएम कंपनी मंद्रूप, विंचूर ,


अक्कलकोट मधील समर्थ नगर, दुधनी, वेताळ चौक, बार्शीतील आडवा रस्ता, अलीपूर रोड, बावी, छत्रपती कॉलनी, दत्त बोळ, देशमुख प्लॉट, गाडेगाव रोड, गवळे गल्ली, घारी, घोडके प्लॉट, कदम वस्ती, कासारवाडी रोड, कव्हे, खाजानगर, कुर्डूवाडी रोड, लक्षाचीवाडी, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नळे प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल जवळ, पानगाव, पाटील प्लॉट, राऊळ गल्ली, सौंदरे, सोलापूर रोड, सोमवार पेठ, सुभाष नगर, वैदुवाडी, वैराग,

तर करमाळा तालुक्‍यातील बहात्तर बंगला, दत्त पेठ, हिरडे प्लॉट, कविटगाव, केम, लव्हे, मेन रोड करमाळा, एमायडीसी करमाळा, निलज, राशिन पेठ, शिवाजीनगर, झरे, माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी, म्हैसगाव, मोडनिंब, टेंभुर्णी, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, डोंबळवाडी, कण्हेर, खंडाळी, कोंडबावी, माळीनगर, मोरोची, संग्राम नगर, यशवंत नगर या गावांमध्ये नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

बार्शी तालुक्‍यातील शेळगाव येथील 73 वर्षाचे पुरुष, धामणगाव येथील 90 वर्षाची महिला, माळी गल्ली येथील 75 वर्षाचे पुरुष, अलिपूर रोड येथील 85 वर्षाचे पुरुष, कापसे बोळ येथील 58 वर्षाची महिला, अक्कलकोट तालुक्‍यातील धानोरा येथील 48 वर्षाची महिला, पंढरपुरातील संभाजी चौकातील 50 वर्षाच पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज येथे राहणारे 53 वर्षाचे पुरुष, माळीनगर मधील 62 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत कोरोनाने बाधित झालेल्यांची संख्या ग्रामीण भागांमध्ये 10 हजार 616 इतकी झाली आहे. याशिवाय कोरोनाने 308 जणांचा बळी घेतला आहे.अद्यापही रुग्णालयात दोन हजार 836 हजार जण उपचार घेत आहेत. तर बरे होऊन एक हजार 472 जण घरी सुखरुप पोचले आहेत.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
एप्रिल ते जूलै कालावधीत सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७२ मे.टन धान्याच वाटप

एप्रिल ते जूलै कालावधीत सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७२ मे.टन धान्याच वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा