mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर हे नागरिकांना अपमानित करत, कामासाठी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 13, 2022
in मंगळवेढा, राज्य
मंगळवेढयाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची बदली; अप्पासाहेब समिंदर नवे प्रांताधिकारी

मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या भ्रष्टाचाराची व बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करून निलंबित करा : दिपक चंदनशिवे

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा-सांगोला विभागातील नागरिकांच्या तक्रारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांच्याकडे आल्याने मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या विरोधात

बुधवारी मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर रिपाईच्या वतीने दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर हे कामानिमित्त आलेल्या सामान्य नागरिकांना अपमानित करत आहेत. कामासाठी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप करीत त्यांच्या भ्रष्टाचाराची व बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करून निलंबित करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी मागणीचे निवेदन येथील प्रशासनास देण्यात आले. या आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या घोषणा मुळे परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनामध्ये मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर येथील रिपाईचे कार्यकर्ते सामील झाले होते.

मंगळवेढा, सांगोला विभागातील नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक चंदनशिवे यांच्याकडे आलेल्या तक्रारी सदर तक्रारीची दखल घेत

मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच भ्रष्टाचार व त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक चंदनशिवे यांनी केली होती.

या तक्रारी मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की उपविभागीय अधिकारी हे रुजू झाल्यापासून बिगर शेती प्रकरणे निर्णय न देता प्रलंबित ठेवणे व मार्गी लावण्यासाठी पैशाची मागणी करणे,आर.टी.एस अपिलाचे निकाल प्रलंबित ठेवणे,

सोलापूर-रत्नागिरी हायवे मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी अडवणूक करणे, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक, महिला कामानिमित्त भेटण्यासाठी गेले असता त्यांना उध्दटपणे बोलणे,

नागरिकांना अपमानीत करणे, असभ्य वर्तन करणे, अश्लिल भाषेत बोलणे, कामासाठी हेलपाटे मारण्यास लावणे, पैशाची मागणी करुन ‘लाखो  रुपये देऊन मी खुर्चीवर बसलो आहे.

त्यामुळे माझे कुणी काही वाकडे करू शकत नाही’अशी भाषा वापरत आसल्याचा थेट आरोप आर.पी आय कडून करण्यात आला होता.

याबाबत त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने बुधवारी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रिपाइंच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली याबाबतचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटन सचिव दिपक चंदनशिवे, भारत शिंदे, येताळ खरबडे, डि.के साखरे, बालाजी राऊत, वाल्मीक लोखंडे, सिद्धार्थ कसबे,

सुरेश मरिआईवाले, नाथा लोकरे, नागा मोरे, अमोल कसबे,सुशील उबाळे , अनिल कसबे, विजय कसबे, गणेश राठोड, रवि भोसले, विजयकुमार खरे, समाधान बाबर, राजकुमार भोपळे, दत्ता वाघमारे, महादेव सोनवणे, सुरेश नवले,प्रभावती बाबर,

प्यारण गवळी,राही लोखंडे,  अविंदा गायकवाड, वैशाली माने, माया खरे, रुपाली कसबे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वस्तुस्थिती पाहून पुढील कारवाई : जिल्हाधिकारी शंभरकर

मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली असून यासंबंधी वस्तुस्थिती पाहून योग्य ती कारवाई केली जाईल. – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
Next Post

विनाकारण मंगळवेढ्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न, पोलिसांनी लगाम लावावा; सर्वपक्षीय संघटनांची मागणी

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा