mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 342 नवे कोरोनाबाधित, सात जणांचा बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 342 नवे कोरोनाबाधित, सात जणांचा बळी

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील ग्रामीण भागात आज नव्याने 342 जणांची भर पडली असून कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 11 हजार 213 वर गेली आहे.तर कोरोनामुळे आतापर्यंत 324 मृत्यू झाला आहेत. 3 हजार 47 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 7 हजार 842 जणांनी कोरोनावर मात केली आहे.


आज प्राप्त झालेल्या 3 हजार 8 कोरोना चाचणी अहवालांपैकी 2 हजार 666 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 342 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर कोरोना मुक्त झालेल्या 190 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज ‘या’ भागात नव्याने आढळलेल्या बाधित

मंगळवेढा तालुक्‍यातील बोराळे, चोखामेळानगर, माळी गल्ली, न्हावी गल्ली, सराफ गल्ली, शेळवेवाडी, सांगोल्यातील दत्तनगर, हुपरी, काडलास, कुंभार गल्ली, परीट गल्ली, तिप्पेहळी, वाळेखिंडी या ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.


पंढरपूर तालुक्‍यात भाळवणी, भोसे, गोकुळनगर, गोपाळपूर, कासेगाव, क्रांती चौक, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीर नगर, मनिषा नगर, मुक्ताबाई मठ, ओमकार नगर, पळशी, पांढरेवाडी, पुळूज, सांगोला रोड, शेंडगेवाडी, सब जेल व वाखरी याठिकाणी नवीन कोरणा बाधित रुग्ण आढळले आहेत.

मोहोळमधील देशपांडे गल्ली, पाटकुल, सावळेश्वर, शेटफळ, यशवंत नगर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटी व कोंडी, माढा तालुक्‍यातील दहिवली, दारफळ, कसबा पेठ, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, लव्हे, म्हैसगाव, मोडनिंब, रोपळे, तांबवे, वडशिंगे या ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

माळशिरस तालुक्‍यामध्ये अकलूज, आनंदनगर, भांबुर्डी, बोंडले, बोरगाव, माळशिरस कोर्टसमोर, गोरडवाडी, गुरसाळे, जांबुड, खुडूस, माळेवाडी, मरकरवाडी, मेडत, मोरोची, नातेपुते, पोस्ट ऑफिस जवळ माळशिरस, पठाण वस्ती, संग्रामनगर, श्रीपुर, तरंगफळ, तिरवंडी, यशवंत नगर याठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दर्गनहळ्ळी, होटगी स्टेशन, एनटीपीसी, नवीन विडी घरकुल, करमाळ्यातील दत्त पेठ, देवळाली, घोलप नगर, गुजर गल्ली, जेऊरवाडी, केम, राशिन पेठ, साडे, शाहूनगर, शिवाजीनगर, वेताळ पेठ, वीट, वांगी नंबर 2,अक्कलकोटमधील बुधवार पेठ, गळोरगी, गौडगाव खुर्द, हनूर, मैंदर्गी रोड, मैंदर्गी, वागदरी,


तर बार्शीतील आगळगाव रोड, अलीपुर रोडइ अलीपुर, बारंगुळे प्लॉट, बारबोले प्लॉट, बावी, भोसले चौक, ढगे मळा, डामरे गल्ली, देवगाव, धानोरे, गाडेगाव रोड, गवळी गल्ली, गवसाने कंपाऊंड, गोरमाळे, गौडगाव, कदम वस्ती, खानापूर रोड, खताळे प्लॉट, लोखंड गल्ली, मंगळवार पेठ, मनगिरे मळा, मिरगणे कॉम्प्लेक्‍स, नारी, पांगरी, परंडा रोड, पिंपळगाव धस, पोलीस ग्राउंड पाठीमागे बार्शी, रोडगा रस्ता, धनगर गल्ली, सावळी गल्ली, शेळगाव व्हाले, शिराळे, शिवाजी आखाडा, सोलापूर रोड, सोमवार पेठ, उंबरगे, वैराग, वाणी प्लॉट, येडाई विहीरजवळ बार्शी या ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

आज ‘या’ भागातील सात जणांचा मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील पस्तीस वर्षिय महिला, पंढरपुरातील उमदे गल्लीतील 68 वर्षिय पुरुष , अक्कलकोटमधील प्रमिला पार्कमधील 65 वर्षिय पुरुष , अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील 65 वर्षिय पुरुष,बार्शीतील 28 वर्षिय महिला , पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील 25 वर्षिय महिला व पंढरपूर येथील टाकळी रोड परिसरातील 69 वर्षिय पुरुष अशा सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Seven killed in Solapur rural, 342 newly found corona infected

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा