mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वारसा जपला! दिगवंत आ.भारत भालके यांच्या पुण्यतिथी निमित्त गरजू व निराधार महिलांना ब्लॅंकेट वाटप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 6, 2021
in मंगळवेढा, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दिगवंत आमदार भारत भालके यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त डॉ.सौ. प्रणितीताई भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते ढवळस गावातील गरजू महिला,निराधार महिला, कोरोना महामारी मध्ये मयत झालेल्या  कुटुंबियांना 100 ब्लॅंकेटसचे वाटप करण्यात आले.

प्रथम प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आहे आणि गावातील कोरोना काळात मयत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या नंतर डॉ.सौ.प्रणितीताई भगीरथ भालके यांचा स्वागतपर सत्कार सौ.राधिका हेंबाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

प्रणितीताई भालके बोलताना म्हणाल्या की, ढवळस येथे नानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नानांच्या रक्ष्याबंधण कार्यक्रमाची आठवण झाली.

भारत नानांचे एक म्हणणे असायचे की मी आज जिथे आहे ना ते केवळ माझ्या जनतेच्या आशीर्वादामुळे आज एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा तीन वेळा आमदार झाला.

काहीतरी केलं हे केवळ मायमाऊलींच्या आशीर्वादामुळे ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे मी इथे पोहोचालो आहे आणि त्यांच्या या प्रेमातून मी कधी उतराई होऊ शकत नाही हे त्यांचं म्हणणं असायचं

माझ्या कडून फूल ना फुलाची पाकळी म्हणून  मंगळवेढा-पंढरपुर तालुक्यातील मायमाऊलींना रक्ष्याबंधनाचे औचित्त साधून एक साडी-चोळी देण्याचे काम करायचे.

आज ढवळसकरांच्या या प्रयत्नामुळे नानांची आठवण झाली खरं तर नानांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी अजूनही नाना आपल्यातून गेले असे वाटत नाही.

आणि ही वेळ आपल्यावर येईल हे पण वाटलं न्हवूत कारण घराचं जेवढं नुकसान झालं त्याही पेक्षा आपल्या दोन्ही तालुक्याला नानांसारख्या नेतृत्वाची गरज होती.

प्रत्येक गोरगरिबांपर्यंत पोहचून आमदारचं खर काम काय असते हे आपल्याला नानांनी दाखून दिले. नानांच्या जाण्याने दोन तालुक्यात जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे काम तुम्ही नानांनी कमवुन ठेवलेली संपत्ती ती तुमचीच संपत्ती आहे.

सोन्यासारखी माणसे नानांनी आम्हाला कमवून ठेवलेली आहेत.आणि तुमच्या आशीर्वादाचा जिवावर आज आम्ही लढण्याचा प्रयत्न करत आहे.

आणि नानांना जेवढा आशीर्वाद प्रेम तुम्ही दिलं तितकाच आशीर्वाद तुम्ही भगीरथ दादां असो किंवा आमच्या कुटुंबातील कोणीही जो पुढे येऊन तुमच्यासाठी नानांच्या विचारांचा जो वसा वारसा आहे.

जो तो पुढे न्हेऊन काम करायचे आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे तो आशीर्वाद तुम्ही आमच्या पाठीवर ठेवावा एवढीच मी विनंती करते आणि नानाची उणीव आपल्याला भरून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची साथीची गरज आहे.

आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन हे करायच आहे.तुमच्या कसल्याही अडी अडचणी असूद्या नाना जेवढ्या ताकतीने सोडवत होते तेव्हढ्याच ताकतीने आम्ही पण सोडवू असा मी तुम्हाला शब्द देते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्व.भारत भालके

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 12, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
Next Post
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

धमाकेदार ऑफर्स! संपूर्ण लग्नाचा बस्ता बांधा मंगळवेढ्यातील अनामिका क्लॉथ सेंटरमध्येच, खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील मिळणार; ब्रँडेड कपडे किफायतशीर दरात

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 12, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..