mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

स्क्रॅच कार्ड धमाका! टिव्ही, फ्रिज, मोबाईल, वॉशिंग मशीन व आटा चक्की खरेदीवर; स्क्रॅच करा आणि जिंका हजारोंची बक्षिसे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 6, 2021
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
स्क्रॅच कार्ड धमाका! टिव्ही, फ्रिज, मोबाईल, वॉशिंग मशीन व आटा चक्की खरेदीवर; स्क्रॅच करा आणि जिंका हजारोंची बक्षिसे

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये दसरा दिवाळी बंपर ऑफर्सची सुरुवात; आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल!

दसरा दिवाळी बंपर ऑफर्स! टिव्ही, फ्रिज, मोबाईल, वॉशिंग मशीन व आटा चक्की खरेदी करा फक्त 1 रुपयात

झिरो डाउन पेयमेंट व फिक्स 3 हजार ते 11 हजारापर्यंत डिस्काउंट सोबत हमखास गिफ्ट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये दसरा दिवाळी बंपर ऑफर्सची सुरुवात झाली आहे.

दसरा दिवाळी बंपर ऑफर्सच्या निमित्ताने मेगा ऑफर्स सोबत, स्क्रॅच कार्ड,भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये दसरा व दिवाळी निमित्ताने धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

फ्रिज खरेदीवर

ग्राहकांना 15 हजार 990 रुपयांचा 190 लिटरचा फ्रिज 12 हजार 990 रुपयांना मिळणार आहे. कमीतकमी 999 रुपयांचा मासिक हप्ता व त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि  हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे.

31 हजार 999 रुपयांचा 265 लिटरचा फ्रिज ग्राहकांना 22 हजार 999 रुपयांत मिळणार आहे. ग्राहकांना कमीतकमी 1 हजार 490 चा हप्ता त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि  हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे.

वॉशिंग मशीन

घरातील लक्ष्मीची कपडे धुण्यापासून सुटका व्हावी यासाठी दसरा दिवाळी ऑफरमध्ये वाशिंग मशीनची खरेदी करा

ग्राहकांना 13 हजार 990 रुपयांची सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 10 हजार 990 रुपयांना मिळणार आहे. तर 1 हजार 90 रुपयांचा एवढा कमी हप्ता सुद्धा करून दिला जाणार आहे.त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे.

टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक 18 हजार 990 रुपयांची वॉशिंग मशीन ग्राहकांना फक्त 13 हजार 990 रुपयांत मिळणार आहे तर 1 हजार 390 रुपयांचा हप्ता देखील करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि  हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे.

फ्रंट लोड वॉशिंग मशीन 31 हजार 990 रुपयांची ग्राहकांना फक्त 22 हजार 990 रुपयांत दिली जाणार आहे. याचा मासिक हप्ता हा 1 हजार 990 रुपयांचा असणार आहे.त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे.

एल.ई.डी टीव्ही

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये टी20 वर्ड कप स्पेशल ऑफर अंतर्गत ग्राहकांना एल.ई.डी. टीव्ही खरेदीवर डिश कनेक्शन मोफत दिले जाणार आहे.

21 हजार 990 रुपयांचा 32 इंची स्मार्ट एल.ई.डी टिव्ही ग्राहकांना दसरा दिवाळी ऑफर्स अंतर्गत फक्त 13 हजार 990 रुपयांत मिळणार असून या टीव्ही मध्ये 20 व्हॅटचा पावरफुल साऊंड व 3 वर्षाची वारंटी देखील मिळणार आहे. व 1 हजार 500 रुपयांचा हप्ता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

41 हजार 990 रुपयांची 43 इंची 4k ultra HD एल.ई.डी टिव्ही ग्राहकांना फक्त 31 हजार 990 रुपयांना दिली जाणार आहे. सोबत 30 व्हॅटचा डॉल्बी साऊंड व  3 वर्षाची वारंटी देखील दिली जाणार आहे तर 1 हजार 990 रुपयांचा मासिक हप्ता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे.

79 हजार 990 रुपयांची 55 इंची 4k ultra HD एल.ई.डी टिव्ही ग्राहकांना फक्त 64 हजार 990 रुपयांना मिळणार आहे. सोबत 30 व्हॅटचा डॉल्बी साऊंड व 3 वर्षाची वारंटी देखील दिली जाणार आहे तर 2 हजार 990 रुपयांचा मासिक हप्ता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे.

आटा चक्की

आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर 5 हजार पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

16 हजार 990 रुपयांची आटा चक्की ग्राहकांना फक्त 11 हजार 990 रुपयांना दिली जाणार असून त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे. तर 1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.

लॅपटॉप

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

पॉवर बँक किंवा हेडफोन मोफत

सर्व कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध असून नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर ग्राहकांना सोबत पॉवर बँक, हेडफोन,ब्रँडेड स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर मोफत दिला जाणार आहे.

दसरा दिवाळी स्पेशल ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 3 हजार ते 12 हजार पर्यंत हमखास डिस्काउंट दिला जाणार आहे. त्याचसोबत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड आणि हमखास 1 हजार ते 3 हजार पर्यंतची भेटवस्तू दिली जाणार आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

दसरा दिवाळी बंपर ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या दसरा दिवाळी बंपर ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी  9975786514 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्सदसरा दिवाळी ऑफरमंगळवेढा

संबंधित बातम्या

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 23, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
Next Post

मंगळवेढ्यातील ओम गणेश ज्वेलर्समध्ये फेस्टिव्हल ऑफर सुरू! नऊ हजारांच्या सोने तर चार हजारांच्या चांदी खरेदीवर बुलेटसह बंपर बक्षिसे जिंकण्याची संधी

ताज्या बातम्या

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 23, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..