mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो! सोलापुरात 43 केंद्रांवर होणार राज्य सेवा गट ब-संयुक्‍त पूर्वपरीक्षा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 4, 2021
in सोलापूर, राज्य
MPSC विद्यार्थ्यांना लाभ! निकालाच्या पारदर्शकेसाठी उचललं मोठं पाऊल घेतला ‘हा’ निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्य सेवा गट ब- संयुक्‍त पूर्व परीक्षेचे पोलिसांकडून ठोस नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील 43 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्या ठिकाणी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

परिसरातील झेरॉक्‍स सेंटर बंद राहतील असे आदेश पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी काढले आहेत. कोरोनाच्या काळात ऑफलाइन परीक्षा होत असल्याने परीक्षार्थींचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे.

उमेदवारांनी एक तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहायचे आहे. शहरातील परीक्षा केंद्रांची पोलिस ठाणेनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यात सोलापूर सोशल असोसिएशन ऍण्ड कॉमर्स कॉलेज, सिद्धेश्‍वर पेठ, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, बाळे-बार्शी रोड, सिद्धेश्‍वर वूमन्स पॉलिटेक्‍निक कॉलेज, भवानी पेठ,

नागेश करजगी ऑर्किड ज्युनिअर कॉलेज, मुरारजी पेठ, श्री सिद्धेश्‍वर बालमंदिर, माध्यमिक शाळा, भवानी पेठ, भारती विद्यापीठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विजापूर रोड, संगमेश्‍वर महाविद्यालय,

सात रस्ता, छत्रपती शिवाजी प्रशाला, मुरारजी पेठ, वि. गु. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस्‌, कॉमर्स सायन्स, जुळे सोलापूर, हिंदुस्तान कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, सिद्धेश्‍वर प्रशाला,

सिद्धेश्‍वर पेठ, एस. व्ही. सी. एस. ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, अक्‍कलकोट रोड, सिद्धेश्‍वर इंग्लिश मीडियम हायस्कूल, सिद्धेश्‍वर पेठ, वसंतराव नाईक हायस्कूल, सदर बझार, अश्‍विनी हॉस्पिटलजवळ,

हरिभाई देवकरण प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, डफरीन चौक, श्री दिंगबर जैन गुरुकुल हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, बाळीवेस, लोकसेवा हायस्कूल, उत्तर सदर बझार, दयानंद कॉलेज, भवानी पेठ, सौ. भू. म. पल्ली कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, साखर पेठ.

दयानंद काशिनाथ आसावा हायस्कूल, भवानी पेठ, बेगम कमरुनिस्सा कारीगर गर्ल्स हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, इंदिरा कन्या प्रशाला, शिंदे चौक, उमाबाई श्राविका हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज,

बुधवार पेठ, मॉडर्न हायस्कूल कॅम्प, गांधी नगर, शांती इंग्लिश मीडियम स्कूल, संतोष नगर, विजापूर रोड, संभाजीराव शिंदे प्रशाला, जुनी मिल कंपाउंड, श्री. एस. के. बिराजदार प्रशाला, शेळगी, भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेज,

सोलापूर-पुणे रोड, केगाव, सेंट जोसेफ हायस्कूल, डफरीन चौक, सखूबाई हिराचंद नेमचंद प्रशाला, गणपती घाट, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, अशोक चौक, अण्णप्पा काडादी हायस्कूल, भवानी पेठ, डी. एच. बी. सोनी कॉलेज, सैफूल, ए. आर. बुर्ला वरिष्ठ महिला महाविद्यालय,

रविवार पेठ, जागृती विद्यामंदिर, नेहरूनगर, श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रमशाळा, नेहरूनगर, कुचन हायस्कूल ज्यु. कॉलेज आणि श्री सिद्धेश्‍वर कन्या प्रशाला, सिद्धेश्‍वर पेठ या ठिकाणी परीक्षा होणार आहे.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एमपीएससीसोलापूर

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
Next Post

विरोधक एकवटले! दामाजी साखर कारखान्याच्या संदर्भात आज विचार विनिमय बैठक

ताज्या बातम्या

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..