टीम मंगळवेढा टाईम्स ।
घरातून निघून बेपत्ता झालेल्या दत्तात्रय कृष्णा टकले (वय २८ रा.धर्मगाव) याने अज्ञात कारणावरून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
याबाबतची खबर वडील कृष्णा कोंडीबा टकले यांनी पोलिसात दिली असून मयत दत्तात्रय हा दि.२० जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान, घरातून निघून गेला होता.
दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळ १०.३० वा त्याचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज