टीम मंगळवेढा टाईम्स ।
दारूच्या नशेत घराजवळील असलेल्या विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना मारोळी येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारोळी येथील राहणारे रेवणसिध्द सखाराम शिंदे ( वय ३८) हे दारूच्या नशेत रविवार दि.२४ ते बुधवार दि . २७ जानेवारीच्या दरम्यान सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दारूच्या नशेत,
त्यांच्या घराजवळील असलेल्या विहिरीत पडून बुडून मयत झाला.याबाबत मयताचा भाऊ यांनी मंगळवेढा पोलिसात खबर दिली असून पोलिस तपास करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज