mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्रांना मिळाली मंजुरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 2, 2021
in सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असून 28 डिसेंबर 2020 पासून एनईएमएल (NEML) पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या उच्च प्रतिच्या (FAQ) तुरीला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्यात येणार आहे.

तूर उत्पादक शेतकऱ्याकडे ऑनलाईन नोंदणीसाठी 7/12 उतारा, (त्यावर तूर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे), आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स (बॅक अकाऊंट नंबर व आयएफएससी कोड असावा) कागदपत्राची आवश्यकता आहे.

खरेदी केंद्रासमोर दर्शविलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. तूर खरेदीस सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतरच तूर स्वच्छ करुन वाळवून उच्च प्रतिच्या दर्जाची तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावी.

जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भास्कर वाडीकर यांनी केले आहे.

तूर खरेदी केंद्राचे ठिकाण व नावे

संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह.संस्था म.मंगळवेढा / द.सोलापूर व उ.सोलापूर

संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह.संस्था म.मंगळवेढा /

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. दुधनी/ दुधनी, अक्कलकोट

तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सह. संस्था मर्या, उंबरगे, बार्शी / बार्शी

कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी  / कुर्डूवाडी,माढा

मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघ, मंगळवेढा /मंगळवेढा व पंढरपूर

विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या. मांगी / करमाळा व माळशिरस

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.अनगर /मोहोळ

भाळवणी कृषी फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनी लि, भाळवणी / मरवडे ,मंगळवेढा व सांगोला

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तूर खरेदी केंद्रपंढरपूरमंगळवेढासांगोलासोलापूर

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील केसरी रेशन कार्डधारकांना ‘इतके’ महिने मोफत अन्नधान्य मिळणार

November 28, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026

बँक मॅनेजरच्या नावाचा वापर करत साडेपाच कोटींच्या कर्जाचे आमिष; नोकरदाराला १० लाखांचा गंडा; दाम्पत्यासह ‘या’ बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा

November 24, 2026
दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

November 22, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! ‘या’ आठ जागांचा फैसला मुख्यमंत्री करणार; बैठकीत निर्णय, आज अंतिम यादी राजन पाटील वाचणार

November 17, 2026
Next Post
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मिस कॉलनेच होईल LPG सिलिंडर बुकिंगचे काम, आता सेव्ह करा 'हा' नंबर

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! ‘जीबीएस’ आजारमुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, घरोघरी सर्वेक्षण सुरू; नेमका काय आहे आजार?

November 29, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील केसरी रेशन कार्डधारकांना ‘इतके’ महिने मोफत अन्नधान्य मिळणार

November 28, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..