mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खुशखबर:कॉन्स्टेबलच्या 900हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खुशखबर:कॉन्स्टेबलच्या 900हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



APSSB Recruitment 2020: दहावी पास असणाऱ्या युवकांसाठी नोकरीची खास संधी आहे. अरुणाचल प्रदेश कर्मचारी चयन बोर्डानं भरती करण्याची घोषणा जारी केली आहे. GD कॉन्स्टेबल, IRBn कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, फॉरेस्ट, फॉरेस्ट गार्ड, मिनरल गार्ड, ड्रायवर आणि फायरमॅनसारख्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. पर्यावरण व वन विभाग, पोलिस महासंचालक, अग्निशमन व आपत्कालीन सेवा आणि प्राणीशास्त्र व खाण विभागातील या पदांवर एकूण 944 रिक्त आहेत. पदांवरील अर्जाशी संबंधित संपूर्ण माहितीसाठी, उमेदवारांनी कसा अर्ज भरायचा आहे जाणून घ्या.

एकूण रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता

एकूण जागा 944

फॉरेस्टर – 159 जागा, 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

हेड कॉन्स्टेबल (आरटी- 17 जागा, PCM सोबत 10 वी-12 उत्तीर्ण असणं गरजेचं

हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम) – 195 जागा- 10वी उत्तीर्ण

हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम) तिरुप – 12 जागा, 10वी उत्तीर्ण

हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम) लँडिंग -15 जागा, 10वी उत्तीर्ण

फायरमॅन ग्रेड सी – 21 जागा – 10वी उत्तीर्ण

हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम) चांगलंग -21 जागा- 10वी उत्तीर्ण

कॉन्स्टेबल (जीडी) सिव्हिल पोलिस नर – 225 जागा , 10वी उत्तीर्ण

कॉन्स्टेबल आयआरबीएन – 29 जागा, 10वी उत्तीर्ण

वनरक्षक -10 जागा, 10वी उत्तीर्ण

खनिज रक्षक – 05 जागा , 10वी उत्तीर्ण

एच / सी चालक – 40 जागा, 10वी उत्तीर्ण आणि चांगली गाडी चालवता येणं आवश्यक, लायसण असणं गरजेचं आहे.

कॉन्स्टेबल चालक (सिव्हिल पोलिस)- 23 जागा, 10वी उत्तीर्ण

कोण करू शकतं अर्ज आणि कसा

वयवर्ष 17 ते 21 वयोगटातील उमेदवार कॉन्स्टेबलच्या रिक्त जागांसाठी तर हेड कॉन्स्टेबल आणि फायरमॅन पदांसाठी 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारानं 7 मार्चपर्यंत www.appsb.in या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. APST उमेदवारासाठी फॉर्म शुल्क 100 भरावे लागणार आहे. 28 फेब्रुवारी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती मात्र सरकारकडून वाढवण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा