mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील 5 गावे ओडीएफ प्लस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 22, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३९ गावे ओडीएफ प्लस करून राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेने चांगली सुरूवात केली आहे.

सीईओ दिलीप स्वामी यांनी विविध विकासकामे व कोरोना काळात केलेले काम अतुलनीय आहे, असे मत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण समारंभात सीईओ दिलीप स्वामी यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, दिलीप स्वामी, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन विभागाची सभापती अनिल मोटे, सहाय्यक जिल्हाधिकारी ओव्हाळ,

उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी बाबर, जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, जि सदस्या स्वाती कांबळे, हेमंत थोरात, शंभुराजे मोरे उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषद विशेष प्रयत्न करीत आहे. दिलीप स्वामी यांनी कोरोनाच्या काळात उल्लेखनीय काम केले. त्यांनी राबविलेल्या माझं गाव कोरोना मुक्त गाव ही चळवळ बनली. शासनाने शासन निर्णय काढून ही योजना राज्यभरासाठी लागू केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या अभियानाचा विशेष गौरव केला. वेगवेगळी १६ अभियाने राबवून त्यांनी कोरोना जेवढे नियंत्रित ठेवता येईल तेवढा प्रयत्न केला. त्यांचा गौरव होणे अपेक्षित होते तो झाला.

काम केलेल्या माणसाच्या गौरव झालेस काम करणेस हुरूप येतो. आपण जे काही चांगले करीत आहोत ते सांगितले पाहिजे. अनिरूध्द कांबळे यांनी सोलापूर जिल्ह्यात सर्व कुटुंबांना शौचालयाचा वापर करून स्वच्छतेचे सातत्य टिकवण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात ३९ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस : दिलीप स्वामी

या ग्रामपंचायतींना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या वर्षात ४२५ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस करणेसाठी प्रयत्न करण्यात आहे.

नियोजन आमचे असले तरी गाव पातळींवर प्रभावी अंमलबजावणीसाठी सरपंचांनी प्रयत्न केले पाहिजेत. स्वच्छतेचे सातत्य लाखा असे आवाहन केले.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना उप मुख्य कार्यकारी अघिकारी गोरख शेलार यांनी ओडीएफ प्लस गावाची तालुका निहाय माहिती दिली.

अक्कलकोट – १, बार्शी -१ , करमाळा -४, माढा -१, माळशिरस १५ , मंगळवेढा- ५, मोहोळ ३, पंढरपूर -५, सांगोला -२ , उत्तर सोलापूर – १, दक्षिण सोलापूर १, या नुसार ३९ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस झाले आहेत.

अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी शेटफळ ओडीएफ प्लस केल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा परिषद

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
Next Post
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी : पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..