mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! सोलापुरात पंतप्रधान माेदींचा कार्यक्रम Live दाखविला; ३९ जणांवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 16, 2021
in राष्ट्रीय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पंढरपुरात पालखी मार्गांचे भूमिपूजन; कसा असेल सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काशी येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवून नागरिकांना आकर्षित करुन प्रक्षेपण स्थळी गर्दी जमवल्याने साेलापूरात एकूण ३९ जणांवर गुन्हा नाेंद झाला आहे

साेलापूरात २९ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू आहे. त्याचा भंग आयाेजकांनी केल्याने गुन्हा दाखल झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

जिल्ह्यात काेविड १९ चा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता नागरिकांसह विविध संस्था, संघटना यांनी घ्यावी असे आवाहन साेलापूर जिल्हाधिकारी आणि पाेलिस यंत्रणा सातत्याने करीत आहेत.

गर्दीचे कार्यक्रम टाळण्यासाठी पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्रितपणे फिरण्यावर सोलापुरात निर्बंध लावण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काशी येथे नुकताच झालेल्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण शहरातील ठिक ठिकाणी करण्यात आले.

पंतप्रधान माेदी यांचा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्याने सोलापूर शहरात २९ डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशा भंग झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

सोलापूर शहरातील सदरबझार पोलिस ठाणे , एमआयडीसी पोलिस ठाणे ,जोडभावी पेठ पाेलिस ठाणे आणि जेलरोड पोलिस ठाण्यात आयाेजकांवर कारवाई करण्यात आली आहे.

एकूण ३९ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ओमिक्रॉनच्या अनुषंगाने शेजारच्या लातूर जिल्ह्यात गांभीर्य वाढले आहे. त्याची देखील दाखल प्रशासनाने घेत सर्वत्र नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची तपासणी करीत आहे.(स्रोत:साम TV)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapursolapur crime

संबंधित बातम्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

October 23, 2025

निष्पाप बळी! १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना, ५ वर्षाच्या मुलाला संपवलं; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

October 19, 2025
दुर्दैवी घटना! घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

खळबळ! प्रियकरासोबत मुलगी पसार, आई-वडिलांनी मुलीचं श्राद्ध घातलं; पंगतीही उठल्या, भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनल लावला

October 12, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! ‘या’ आधारित विमा योजना सुरू होणार; केंद्र सरकार योजना अंमलात आणणार; काय आहे विम्याची नवीन पद्धत?

October 8, 2025
काळजी घ्या! ‘गोवर’ची सोलापूर जिल्ह्यात एन्ट्री? उपचार सुरू; अशी आहेत आजाराची लक्षणे

हाहाकार! 12 चिमुरड्यांचा जीव घेणाऱ्या ‘कफ सिरप’बाबत समोर आली थरकाप उडवणारी माहिती; ‘तो’ विषारी घटक… महाराष्ट्र सरकार अलर्टवर, घेतला सर्वात मोठा निर्णय

October 6, 2025
कौतुकास्पद! ठेकेदार उमेश मसाळ वास्तूरत्न पुरस्काराने सन्मानित; मंगळवेढ्यात कमी कालावधीत घरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव

कौतुकास्पद! ठेकेदार उमेश मसाळ वास्तूरत्न पुरस्काराने सन्मानित; मंगळवेढ्यात कमी कालावधीत घरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव

October 4, 2025
फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, टीम इंडियाचा धडाकेबाज निर्णय; दुबईत रंगला नाट्यमय थरार; नेमकं काय काय घडलं?

फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, टीम इंडियाचा धडाकेबाज निर्णय; दुबईत रंगला नाट्यमय थरार; नेमकं काय काय घडलं?

September 29, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापरे..! शंभर रुपयांच्या लाचप्रकरणी ४० वर्षे कोर्टात चकरा, आता हायकोर्टाने निर्णयच बदलला; नेमकं काय आहे प्रकरण?

September 30, 2025
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोन्याचे दिवस! सोन्याचा फुगा लवकरच फुटणार? भाव 40 टक्क्यांपर्यंत घसरणार; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा

September 30, 2025
Next Post
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

खळबळजनक! मंगळवेढा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा निवडीच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश

October 25, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 25, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

October 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

Breaking! महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर तर नातेवाईकांनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

October 25, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

October 24, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकरी चिंतेत! पुन्हा पावसाचा जोर वाढला, ‘या’ दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी

October 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा