मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुर शासकीय रुग्णालयाने आज रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सोलापुरात 14 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॅाझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील रुग्णसंख्या ही 378 वर गेली आहे.
आज रविवारी सकाळी 242 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 14 जणांचे अहवाल पॅाझिटीव्ह आले असून, त्यामध्ये सात स्त्री आणि सात पुरुषांचा समावेश आहे.
आजअखेर एकूण 4062 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 378 जणांचे अहवाल पॅाझिटीव्ह आले असून, 3684 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल 150 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज