आजच संपर्क करा:- 9975786514 / 9860351555
टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये एक्सचेंज मेळाव्याला सुरुवात झाली आहे.ग्राहकांना फायदेशीर मोबाईलचा एक्सचेंज मेळावा सुरू करण्यात असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
जुना मोबाईल घेऊन या…नवीन घेऊन जावा
मंगळवेढा शहरामध्ये प्रथमच मोबाईलचा एक्सचेंज मेळावा अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये भरण्यात आला आहे. ग्राहकांचा जुना स्मार्टफोन येथे घेतले जाणार आहेत आणि नवीन स्मार्टफोन ग्राहकांना कमीत कमी डाउन पेमेंटवर घेता येणार आहेत.
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये मान्सून धमाका स्पेशल ऑफर्सला सुरुवात झाली आहे.
कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना 10 ते 30 टक्के असा भरगच्च डिस्काउंट दिला जाणार असून सोबत 1 हजार पुढील मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
TV खरेदीवर डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत
स्पेशल ऑफर्स अंतर्गत TV खरेदीवर डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. ग्राहकांना 999 भरून खरेदी करता येणार आहे.
वाशिंग मशीनवर पाणी फिल्टर मोफत
पावसाळ्यात कपडे धुण्यासाठी व कपडे वाळवून देण्यासाठी वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना पाणी फिल्टर मोफत मिळणार आहे.
वॉशिंग मशीन 999 रुपये भरून घरी घेऊन जाता येणार आहे.वस्तूखरेदी करा चक्क सुलभ हप्त्याने परतफेड करा. आणि 0% व्याजदर सोबत हमखास 10 ते 30 टक्के डिस्काउंट मिळवा.
स्पेशल ऑफर्स अंतर्गत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
पावसाळी महोत्सवचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या पावसाळी महोत्सव सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 98 60 35 15 55 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज