टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील गोखले हॉस्पिटलच्या समोर चेळेकर गल्ली येथील धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी खास नागरिकांसाठी सोने व चांदी खरेदीवर धमाका ऑफरचे फक्त काहीच दिवस शिल्लक असून मंगळवार दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. लकी ड्रॉ सोडत रॉयल फंक्शन हॉल, जुना टोल नाका सोलापूर रोड मंगळवेढा येथे निघणार असल्याची माहिती संचालक दत्तराज माने व हणमंत निकम यांनी दिली आहे.
खास दिवाळी निमित्ताने सोने व चांदी खरेदीवर बुलेट स्कुटी टीव्ही फ्रिज यासह लाखोंची बक्षेच्या जिकण्याची सुवर्णसंधी धनलक्ष्मी ज्वेलर्स दिली आहे.
नागरिकांनी कमीत कमी 15,999 च्या 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर एक कुपन दिले जाणार आहे. तर 5999 च्या चांदी खरेदीवर एक कुपन दिले जाणार आहे.
नागरिकांनी जेवढे जास्त सोने व चांदी खरेदी कराल तेवढे जास्त कुपन दिले जाणार आहेत.
आर.डी वर मोफत भेटवस्तू
धनलक्ष्मी ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये नवीन आरडी (RD) ओपन केल्यानंतर नागरिकांना हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे.
धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी आयोजित केलेल्या या बंपर ‘लकी ड्रॉ’ची सोडत 11 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात येणार असल्याची घोषणा देखील ‘धनलक्ष्मी ज्वेलर्स’च्या मार्केटिंग विभागाकडून करण्यात आली आहे.
खालील बक्षिसे जिंकण्याची संधी
पाहिले बक्षीस बुलेट, द्वितीय बक्षीस एक्टिवा स्कुटी, तिसरे बक्षीस एलईडी टीव्ही, चौथे बक्षीस फ्रीज, पाचवे बक्षीस शिलाई मशीन हे सर्व बक्षिसे एकच नग असणार आहेत.
सहावे बक्षीस सिलिंग फॅन (दहा नग), सातवे बक्षीस कुकर (10 नग), आठवी बक्षीस डिनर सेट (10 नग) तर नववे बक्षीस इस्त्री असून याची 10 कुपन काढण्यात येणार आहेत.
धनलक्ष्मी ज्वेलर्सच्या धमाका ऑफर संदर्भात अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबरवर संपर्क साधा.
गोखले हॉस्पिटल समोर केळकर गल्ली 9526937682 किंवा 9847309856 दुकान नंबर 8767035025 या नंबर वर संपर्क साधू शकता.
धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी मंगळवेढा तालुक्यात व परिसरात सोने चांदी शुद्धतेबाबत नागरिकांची मने जिंकली आहेत. त्यांनी शुद्धतेच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक हनुमंत निकम व दत्तराज माने यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज