mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विराट कोहली व अनुष्का शर्मा लवकरच होणार आई-बाबा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
विराट कोहली व अनुष्का शर्मा लवकरच होणार आई-बाबा

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अनुष्का आणि विराट लवकरच आईबाबा होणार आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का आणि विराट यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️???? pic.twitter.com/0BDSogBM1n

— Virat Kohli (@imVkohli) August 27, 2020

             

अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबतचा एक फोटो शेअर करुन, ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन दिले आहे.  Virat Kohli and Anushka sharma will soon have parents

आज सकाळी विराटनेदेखील हाच फोटो शेअर करुन ही गोड बातमी दिली आहे. सध्या विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी), च्या टीमसोबत यूएईमध्ये आहे. त्याचा सहा दिवसांचा क्वारंटाइन काळ आज म्हणज गुरुवारी संपतोय.

विराट आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या टस्कनी रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नाच्या दुस-या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी आपल्या मनातील गोष्ट अतिशय सुंदररित्या सांगितली होती. विरुष्काने आपल्या पोस्ट्समध्ये प्रेमाचे वर्णन वेगळ्या पद्धतीने केले होते.

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला अनुष्काने लग्नातला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत म्हटले होते, ‘कोणा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे देवाचा चेहरा पाहण्यासारखे आहे- विक्टर ह्यूगो. प्रेमाबद्दल सांगायचे तर तो फक्त एक भाव नसून त्याहून खूप काही आहे. मी फार नशीबवान आहे की मला तू भेटलास.’

विराटनेही दोघांच्या लग्नातला फोटो शेअर करत म्हटले होते की, ‘वास्तवात फक्त प्रेमच आहे अजून काही नाही आणि देव जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती देतो जी दरदिवशी याच गोष्टीची जाणीव करून देतो तेव्हा तुम्ही फक्त आभार मानू शकता.

Virat Kohli and Anushka sharma will soon have parents

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshKridaLatest News

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
तर राज्यात शाळा सुरू करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती

तर राज्यात शाळा सुरू करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा