mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! मंगळवेढ्यात कारखान्यातील कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना युटोपियनचा मदतीचा हात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2021
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स।

युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याचे सेवक कै.नवनाथ किसन लुगडे रा. हाजापूर ता. मंगळवेढा याचे दिनांक १३/१२/२०२० रोजी दु:खद निधन झाले होते. कै. नवनाथ लुगडे हा मनमिळावू व कार्यतत्पर म्हणून युटोपियन शुगर्स व परिसरामध्ये परिचित होता.

त्याचा निधनाने युटोपियन शुगर्स मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून ती आज तागायत भरून निघाली नाही.

कुटुंबातील कर्ता व्यक्ति असल्याने त्याच्या निधना नंतर त्याच्या कुटुंबाची परवड होऊ नये या उद्देशाने नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्याच युटोपियन शुगर्स च्या वतीने नवनाथ लुगडे यांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.

कै. नवनाथ लुगडे हा युटोपियन शुगर्स येथे मागील ५ वर्षा पासून सेवक म्हणून कार्यरत होता.

त्याच्या कार्यकाळा मध्ये त्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून सेवा बजावत असताना प्रत्येक कार्यात तो हिरारीने अग्रभागी असायचा.

अनेक बचत गटाच्या माध्यमातून त्याने हाजापूर व पाटखळ मध्ये मोठा जनसंपर्क विस्तारला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहे.

युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून लुगडे याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांची आर्थिक परवड होऊ नये या सामाजिक उद्देशाने युटोपियन शुगर्स व सर्व कर्मचारी यांनी १ दिवसाचा पगार देऊ केला आहे.

तसेच भविष्य निर्वाह निधि सह एकत्रित रक्कम सुमारे ६.५०,००० रुपये व लुगडे यांच्या २ कन्या व पत्नी यांना पेन्शन योजनेचा लाभ ही कारखान्याच्या सहकार्यातून मिळवून दिला आहे.

कारखान्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या रकमेची कारखान्याने ठेव ठेवली असून आज त्या ठेवीच्या प्रमाण पत्रांचे प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या दिवशी कै.नवनाथ लुगडे याच्या घरी जाऊन

कारखान्याचे चिफ फायनान्सीयल ऑफिसर दिनेश खांडेकर, सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांच्या हस्ते व हाजापूरचे माजी सरपंच माधवानंद आकळे,दिलीप लुगडे सोमनाथ लुगडे,

अर्जुन लुगडे यांच्या उपस्थितीत कै. लुगडे यांच्या पत्नी श्रीमती कोमल व आई श्रीमती सखूबाई लुगडे यांच्या कडे सुपूर्द केल्या.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढायुटोपीयन शुगर्स

संबंधित बातम्या

कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 18, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
Next Post
सोलापूरच्या रणजितसिंह डिसले गुरुजींचा अमेरिकेत डंका; फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर

सोलापूरच्या रणजितसिंह डिसले गुरुजींचा अमेरिकेत डंका; फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर

ताज्या बातम्या

कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 18, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..