टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातून विठ्ठल पाराध्ये यांची स्प्लेंडर मोटर सायकल अज्ञात चोरटयाने भर दिवसा चोरून नेल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , विठ्ठल बाळासाहेब पाराध्ये (रा.बठाण) यांची (एम एच १३, डी.आर ५३१४) या क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर
ही दुचाकी डॉ.कुंभारे हॉस्पीटलसमोर लावली असता दुपारी १२.०० ते १२.१० च्या दरम्यान
ही दुचाकी कोणीतरी त्यांच्या संमतीवाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली अशी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज