सध्या फेस्टिव्ह सीजन नावाच्या खाली अनेक ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या ऑफर्स, डिस्काउंटसह सेलची घोषणा करतात. पण अशा सेलदरम्यान, ऑनलाईन शॉपिंग करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. Understand the meaning of the word ‘this’ when shopping online, otherwise fraud can occur
– दसरा,दिवाळी धमाका! ऑनलाइन पेक्षा स्वस्त अमर इलेक्ट्रॉनिक्स व रेडमी शॉपीकडून धम्माल सेलची सुरुवात
शॉपिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ नीट समजून घेणंही महत्त्वाचं आहे. अन्यथा फवणूकीची मोठी शक्यता असते. Understand the meaning of the word ‘this’ when shopping online, otherwise fraud can occur
– ऑनलाइन पेक्षा स्वस्त अमर इलेक्ट्रॉनिक्स व रेडमी शॉपीकडून धम्माल सेलची सुरुवात
नो कोस्ट EMI –
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सेलमध्ये शॉपिंगसाठी नो-कॉस्ट ईएमआयची (No Cost EMI) सुविधा देण्यात आली आहे. No Cost EMIमध्ये शॉपिंग करणं, अधिक महागात पडू शकतं.
अशावेळी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. एका NBFCच्या एग्जिक्यूटिव्हने दिलेल्या माहितीनुसार, No Cost EMIवर प्रोडक्ट संपूर्ण किंमतीवर खरेदी करावं लागतं. त्यावर 15 टक्के व्याजही आकारलं जातं.
No Cost EMI, सामानाची अधिक विक्री होण्यासाठी वापरला जाणारा पर्याय आहे. त्यामुळे अशी ऑफर पाहून खरेदीची घाई करू नका. त्याबाबत नियम-अटी वाचा. No Cost EMI स्किम साधारणपणे 3 पद्धतीने काम करते.
-No Cost EMIवर प्रोडक्ट पूर्ण किंमतीत खरेदी करावं लागतं. यात कंपन्या ग्राहकांना दिला जाणारा डिस्काउंट, बँकेला व्याजाच्या स्वरूपात देते.
-कंपनी व्याजाची रक्कम आधीच प्रोडक्टच्या किंमतीत सामिल करते.
-ज्यावेळी एखादं प्रोडक्ट विकलं जात नसेल, त्यावेळी ते काढण्यासाठीही कंपनीकडून No Cost EMIचा वापर केला जातो.
त्यामुळे No Cost EMIवर सामान घेताना, इतर ऑनलाईन साईट्स आणि ऑफलाईन किंमत जाणून घ्या. यासंदर्भात नियम-अटी लक्षपूर्वक वाचा.
डिस्काउंट –
अनेक ऑनलाईन कंपन्या सेलमध्ये 80 टक्के डिस्काउंटचा दावा करतात. पण हे डिस्काउंट सगळ्या प्रोडक्टवर नसतात. जुना स्टॉक संपवण्यासाठीही ही ऑफर वापरली जाते. त्यामुळे अधिक डिस्काउंट असलेल्या वस्तू घेताना त्या सावधगिरी बाळगून घेणं गरजेचं आहे.
वस्तू घेताना डिस्काउंटच्या जाळ्यात न फसता इतर ऑनलाईन साईट्स आणि ऑफलाईनही त्यांची किंमत काढा, तुलना करुन मगच खरेदी करा.
Understand the meaning of the word ‘this’ when shopping online, otherwise fraud can occur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज