mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कॉलेजमधील युवक-युवतींना महाविद्यालयातच 52 कोर्सेसवर ट्रेनिंग; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ कॉलेजमध्ये असणार केंद्रे; सरकारची आणखी एक भन्नाट योजना; काय आहे योजना?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 2, 2024
in शैक्षणिक, सोलापूर
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कौशल्य विकास’चा लाभ राज्यातील युवक-युवतींना लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार असून राज्यातील एक हजार तर सोलापूर जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रे असणार आहेत.

महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रे सुरु केली जात आहेत.

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता वर्धा येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचीही उपस्थिती असणार आहे.

त्या सभेतच आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रांचे ऑनलाइन उद्‌घाटन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील केंद्रांतर्फे प्रत्येकी १५० युवक-युवतींना ५२ कोर्सेसवर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्यात सोलर एलईडी टेक्निशियन, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, डेअरी फार्मर, डेअरी वर्कर, गोट-शिप फार्मर, टेडाबेस, वेब डेव्हलपर, सोशल मिडिया एक्झुक्युटिव्ह, अकांउंट असिस्टंट, हेल्थ केअर अशा कोर्सेसचा समावेश आहे.

सोलापूरमधील ‘या’ कॉलेजमध्ये असणार केंद्रे

श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय (बार्शी), स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (सोलापूर), सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स ॲण्ड राजा जयसिंह आर्ट्‌स कॉलेज (अक्कलकोट), भाऊराव पाटील कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲण्ड सायन्स (अनगर), ‘एसएसएसएम’ डिप्लोमा इन आर्किटेक्चर (सोलापूर),

एस. एस. गणपतराव महाराज डिग्री कॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस (सोलापूर), स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक (दोन्ही पंढरपूर), सोजर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट (बार्शी), ग्लोबल व्हिलेज आर्ट्‌स सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज (बोरामणी), श्री साई आयटीआय सासुरे-वैराग (ता. बार्शी),

लोकमंगल फाउंडेशन (सोलापूर), लोकमंगल ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज आणि लोकमंगल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी (तिन्ही सोलापूर),

सौ.सुवर्णलता गांधी महाविद्याल (वैराग), एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (बार्शी), लाटे अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन (एखतपूर, सांगोला),

लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर ॲण्ड ज्यु. कॉलेज (माढा), श्रीनाथ विद्यालय ॲण्ड ज्यु. कॉलेज (माळशिरस), श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक (सोलापूर), माणदेश महाविद्यालय (सांगोला), दलितमित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज (मंगळवेढा), सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (बार्शी), साई आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर (बार्शी) आणि इंदिरा इन्स्टिट्युट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग (बार्शी).

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्ह्यात

संबंधित बातम्या

मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

March 24, 2026
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 27, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

​सावधान! फक्त सर्टिफिकेट महत्त्वाचे नाही, तर कौशल्य हवे; ACTI कॉम्प्यूटरचे विद्यार्थ्यांना थेट आवाहन

March 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
Next Post
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

निवडणुकीपूर्वी घड्याळाचा फैसला करा, नाही तर चिन्ह गोठवा; 'या' चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको; शरद पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

ताज्या बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा