mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

यंदाची मकर संक्रांत ‘या’ राशींसाठी ठरणार खास; 14 जानेवारीपासून नशीब उजळणार; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 13, 2025
in मनोरंजन, शैक्षणिक
आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते; मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 14 जानेवारीपासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल.

वैदिक पंचांगानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला पहाटे 5:32 वाजता मंगळ आणि गुरु ग्रह एकमेकांपासून 45 अंशांवर असतील, त्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल.

ज्याचा शुभ परिणाम 3 राशींवर होईल. 14 जानेवारीपासून या राशींच्या सुख-संपत्तीत अपार वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये तयार होणारा अर्धकेंद्र योग फलदायी ठरू शकतो. करिअर आणि कामाच्या दृष्टीने हा योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना यश मिळेल. या काळात तुम्हाला चांगली डील मिळू शकते.

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ तुमच्यासाठी नवीन नोकरीची संधी घेऊन येईल. जे लोक आधीच कार्यरत आहेत त्यांना पदोन्नती मिळू शकते आणि पगारात वाढ होऊ शकते. याशिवाय वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. एकूणच हा काळ तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग देखील भाग्याचा सिद्ध होऊ शकतो. या योगाच्या प्रभावाने तुम्हाला नवीन वाहन किंवा घर मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमचे निर्णय ठामपणे घेऊ शकाल. तुमच्या जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील. नोकरदारांना यश मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तब्येत सुधारेल.

कुंभ रास

या योगामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. वैवाहिक जीवनातही सुख-शांती राहील.

या योगामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. करिअर आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. या काळात तुमचं आरोग्य चांंगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी मंगळवेढा टाईम्स न्युज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून मंगळवेढा टाइम्स कोणताही दावा करत नाही.)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राशिभविष्य जानेवारी

संबंधित बातम्या

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 25, 2026
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

November 24, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

दुष्काळामुळे वृक्षारोपण मोहिमेला कात्री; आता सरकारचा नवा ‘अॅक्शन प्लॅन’, थेट ‘शेतबांधावर झाडे’ लावणार

November 24, 2026
नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

November 21, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’च्या माहेश्वरी साडी महोत्सवाला उदंड प्रतिसाद; ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा स्टॉक उपलब्ध, खास ऑफर्स सुरूच

November 7, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

गरजू रुग्णांना उपचार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार; सिध्देश्वर आवताडे परिवाराकडून वाढदिवसाचा अनोखा सामाजिक पॅटर्न

November 1, 2026
Next Post
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

मोठी बातमी! राज्यात एकाच वेळी सर्व निवडणुका होण्याची शक्यता; लवकरच निर्णय घेतला जाणार? निवडणुका 'या' महिन्यात होणार

ताज्या बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 26, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 26, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..