mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भाजपला फटका! सोलापूर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्याने मतदारांचे देव पाण्यातच; गोळाबेरजेसाठी महाविकास आघाडीला मिळाला वेळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 10, 2021
in राजकारण, सोलापूर
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी डिसेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात नव्याने एक नगरपंचायत तर चार नगरपरिषदा अस्तित्वात आल्या आहेत.

तर मोहोळ , माढा , माळशिरस नगरपंचायतींची मुदत संपल्याने तेथे सध्या प्रशासक आहे. त्यामुळे सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणूकीत ७५ टक्के मतदार पात्र नसल्याने हि निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा फटका भाजपला बसला आहे. ‘लाभाच्या मोहाने’ या निवडणुकीकडे बहुतांशी मतदार हे लक्ष ठेवून होते.

मात्र निवडणूकच पुढे ढकलली गेल्याने अनेक मतदारांचे देव पाण्यातच राहिले आहेत. या निवडणुकीत विजयासाठी पुरेसे संख्याबळ असतानाही निवडणूक पुढे गेल्याने त्याचा राजकीय फटका भाजपला बसला आहे.

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर जिल्हा परिषदेची मुदत फेब्रुवारी महिन्यामध्ये संपत आहे. त्यामुळे मतदारसंख्या सर्वाधिक असणाऱ्या जि.प.सदस्य, महानगरपालिकेतील नगरसेवक हे मतदानापासून वंचित राहणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा, माळशिरस येथील नगरपरिषद व नगरपंचायतींची मुदती संपली आहे. त्यामुळे तेथे सध्या प्रशासक कार्यरत आहेत.

तर जिल्ह्यात नव्याने अकलूज नगरपरिषद, नातेपुते, श्रीपूर-महाळुंग, वैराग, अनगर या चार नगरपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे.

या निर्णयाचा फटका सोलापूर विधानपरिषद निवडणूक पुढे जाण्यावर बसला आहे. सध्याच्या स्थितीत ४१ ९ एकूण मतदारांपैकी ९ मतदार अपात्र झाले होते. या नऊपैकी काहींचे निधन झाले असून विविध कारणांमुळे काहींचे पद गेले आहे.

अस्तित्वात असणाऱ्या ४१० मतदारांपैकी ३०० च्या वर मतदार हे भाजपाशी संबंधित आहेत. तर काँग्रेस – राष्ट्रवादी व शिवसेनेशी संबंधीत ११० मतदार आहेत.

त्यामुळे विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे गणित पक्के असताना विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली गेल्याने याचा फटका भाजपला बसला आहे. भाजपकडून या निवडणुकीत विद्यमान आ.प्रशांत परिचारक यांना उमेदवारी निश्चित होती.

तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या वाटेला गेलेल्या या विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेत माजी आ.दिलीप माने, महेश कोठे, माजी आ.राजन पाटील, जि.प. सदस्य उमेश पाटील, सुधीर खरटमल यांची नावे चर्चेत होती निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होती.

मात्र, निवडणूक पुढे ढकलली गेल्याने निवडणुकीची सर्व गणिते बदलली आहेत. आता सोलापूर विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम मार्च नंतरच घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(स्रोत:पुण्यनगरी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विधान परिषदेत

संबंधित बातम्या

मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
Next Post
प्रवाशांनो! एस.टी बस कुठे आहे, किती वेळात येणार याची माहिती आता मोबाईलवर समजणार

संतापजनक! सोलापूर जिल्ह्यात संपकरी एसटी कामगारांवर प्रशासनाने केली कारवाई; दोन कर्मचारी निलंबित

ताज्या बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा