मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
आयपीएल 2023 चा अंतिम सामना नियोजित वेळेनुसार 28 मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता होणार होता. पण पावसाने व्यत्यय आणल्याने रविवारी सामना होऊ शकला नाही.
शेवटी राखीव दिवशी आज सोमवारी 29 मे रोजी सामना होत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींची धाकधूक वाढली आहे.
CSK vs GT ड्रीम इलेव्हन
कर्णधार- महेंद्रसिंग धोनी
उपकर्णधार- शुभमन गिल
विकेटकीपर- वृद्धिमान साहा
फलंदाज – डेव्हॉन कॉनवे, साई सुदर्शन, डेविड मिलर, रायडू
ऑलराउंडर- रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या
गोलंदाज- मोहम्मद शमी, राशिद खान, मथीश पथिराना
CSK vs GT: संभाव्य प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स: डेवोन कॉनवे, गायकवाड़, रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, महीश तीक्षणा, मथीश पथिराना, दीपक चाहर
गुजरात टायटन्स: गिल, साहा, सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, नूर अहमद
दोन्ही संघाची संपूर्ण स्क्वॉड
चेन्नईचा पूर्ण स्क्वॉड : एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.
अखेरच्या सामन्याचे रेकॉर्ड वाईट
टी20 क्रिकेट असो किंवा एकदिवसीय आणि कसोटी सामना, धोनीला त्याच्या कारकिर्दीत हे अखेरचे सामने जिंकता आलेले नाहीत. धोनीने त्याची अखेरची कसोटी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती.
तो सामना ड्रॉ राहिल्यानंतर धोनीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. अखेरचा टी20 सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. त्यात भारताचा 7 विकेटने पराभव झाला. तर अखेरचा एकदिवसीय सामना 2019 च्या वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये खेळला होता. त्यातही न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा धक्का बसला होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज