टीम मंगळवेढा टाईम्स।
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी अजिंक्य शिवाजी जाधव यांची निवड प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ बापूसाहेब आडसूळ, प्रदेश चौगुले, धाराशिव संपर्कप्रमुख सल्लागार दिलीपराव दाजी गणेश नावडे,
जिल्हाध्यक्ष सोलापूर वैभव शेटे, जिल्हाध्यक्ष सोलापूर, राजन वाघमारे संस्थापक शिवाजी जाधव या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
सदर निवडी प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.बापूराव अडसूळ यांनी एकनाथ स्वाभिमानीचे सेनेच्या कार्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नव नियुक्त मंगळवेढा तालुका अध्यक्ष अजिंक्य शिवाजी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून
मंगळवेढा तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील व संघटना वाढीसाठी काम करत राहील अशी उपस्थितांनी ग्वाही दिली.
दरम्यान, अजिंक्य शिवाजी जाधव यांची एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज