mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

T20 World Cup…तरच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचणार; कठीण झालं गणित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 3, 2021
in राष्ट्रीय
भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय; टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडनेही भारताचा 8 विकेटने पराभव केला.

भारताने दिलेलं 112 रनचं आव्हान किवी टीमने 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. दोन्ही सामन्यांमध्ये एवढा मोठा पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा नेट रन रेट अत्यंत खराब झाला आहे,

त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचं टीम इंडियाचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आता स्वत:सोबतच दुसऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.

दुसऱ्या ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया 6 टीममध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान आणि नामिबियाची टीमही भारताच्या पुढे आहे, तर स्कॉटलंड भारताच्या मागे शेवटच्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तानने त्यांचे तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचं सेमी फायनलला पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे.

दुसऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानने 3 पैकी 2 मॅच जिंकल्यामुळे ते 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

न्यूझीलंड आणि नामिबियाने 2 पैकी 1 मॅच जिंकल्या आहेत. पण न्यूझीलंडचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते तिसऱ्या आणि नामबिया चौथ्या क्रमांकावर आहे.

भारत आणि स्कॉटलंडने त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही मॅच गमावल्या आहेत. भारताचा नेट रनरेट -1.609 आहे. भारताचं भवितव्य अफगाणिस्तानच्या हाती? भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत.

कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे.

भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते. भारताचे उरलेले सामने 3 नोव्हेंबर-

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7: 30 वाजता 8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30 वाजता.(स्रोत:News 18 लोकमत)

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टीम इंडिया
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

राष्ट्रपती निवडणूक! भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी; विरोधी पक्षाकडून ‘हे’ नाव जाहीर

June 21, 2022
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

ठाकरे सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार का? थेट नकार न देता शरद पवार हसले अन् म्हणाले…

June 21, 2022
तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

June 19, 2022
मुलांना अभ्यासाची व शाळेची आवड, ओढ कायम राहण्यास सुरुवात होणार; मंगळवेढ्यातील ‘ही’ शाळा बाराही महिने सुसाट धावणार

मोठी बातमी! मोदी सरकारचे एक मोठे पाऊल; देशात सुरू होणार “पीएम श्री” शाळा, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

June 3, 2022
दुसऱ्या पर्वात चेन्नईची विजयी सुरुवात; मुंबईचा 20 धावांनी पराभव

अंदाज खरा ठरला! गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात आयपीएल चषक उंचावला; हार्दिक पांड्या ठरला विजयाचा शिल्पकार

May 29, 2022
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

KGF फेम ‘या’ अभिनेत्याचे निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

May 8, 2022
नागरिकांनो! शिवपुत्र संभाजी महानाट्य आजपासून पंढरपुरात, विनामूल्य प्रवेश; डिव्हिपी उद्योग समुहाचा पुढाकार

नागरिकांनो! शिवपुत्र संभाजी महानाट्य आजपासून पंढरपुरात, विनामूल्य प्रवेश; डिव्हिपी उद्योग समुहाचा पुढाकार

May 12, 2022
ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Breaking! जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीसंदर्भातील मोठी अपडेट; निवडणुका होणार ‘या’ नंतर

April 25, 2022
Next Post
कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेल्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांची मोठी घोषणा

देशमुखांची दिवाळी तुरुंगात जाणार! मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

ताज्या बातम्या

स्वाभिमानी छावाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवेढ्यात आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

दूरदृष्टी! डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांसाठी ‘वरद नेत्रालय’ मंगळवेढ्यातील विश्वसनीय हॉस्पिटल

July 1, 2022
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मॅटर्निटी होम! रुग्णसेवेचा वारसा जपणारे मंगळवेढ्याचे शिर्के दाम्पत्य

July 1, 2022
आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

July 1, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

June 30, 2022
मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

June 30, 2022
मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुकले निवडणुकीचे रणशिंग; अशी आखली गेली व्युवरचना

कार्यकर्त्यांनो! कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, बबनराव आवताडे गट व सरकार परिवाराकडून आवाहन; भूमिका स्पष्ट करणार

June 30, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा