पुण्यात मृत्यू झालेल्या वृद्धाच्या अंत्यविधीस गावकऱ्यांनी केला विरोध
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आजारपणामुळे पुण्यात ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या एका वृद्धाचा अंत्यविधी त्याच्या मूळ गावी म्हणजे सांगोला येथे स्मशानभूमीत उरकण्यास ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आजारपणामुळे पुण्यात ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या एका वृद्धाचा अंत्यविधी त्याच्या मूळ गावी म्हणजे सांगोला येथे स्मशानभूमीत उरकण्यास ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरात सहा रुग्णांची वाढ आज 39 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून काल त्यांची संख्या 33 होती ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० दिवसांत ३३ झाली. रुग्ण वाढू लागल्याने सोलापुरात ८ मे पर्यंत जमावबंदी लागू ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असताना आज 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती नूतन ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहर आणि जिल्हयात कोव्हीड :१९ या आजाराच्या रुग्णांसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्रिस्तरीय यंत्रणा उभी करण्यात आली ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आज तीन बाधित व्यक्ती मिळून आल्या असून त्यापैकी दोन या इंदिरानगर परिसरातील आहेत जी महिला याआधी मृत ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गृहनिर्माण मंंत्री ,राष्ट्रवादीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. खबरदारीचा ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण शास्त्रीनगर मदर इंडिया झोपडपट्टी मोदीखाना जोशी गल्ली शनिवार पेठ येथील आहेत कोरणा ...
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । माझ्या बायकोला नांदवायला का पाठवत नाही म्हणून तीन भावांनी एका महिलेचा खून केला असल्याची घटना मोहोळ तालुक्यातील भीमा नदी ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तब्बल 25 झाली आहे.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती आज सोमवारी ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.