सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान; ‘या’ पद्धतीने द्या माहिती, जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती कृषी विभागास तात्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ...