कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती, उत्सवांसाठी घराबाहेर पडू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल . त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील,असे सांगतानाच ...