Tag: Crime

संचारबंदीत मास्क न लावता मोटर सायकलवरून फिरणार्‍या 22 लोकांवर गुन्हे दाखल

संचारबंदीत मास्क न लावता मोटर सायकलवरून फिरणार्‍या 22 लोकांवर गुन्हे दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचा भंग करून चार चाकी व ...

CoronaVirus : सोशल मीडियावरून अफवा पसरवणे चौघांना पडले महागात;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

CoronaVirus : सोशल मीडियावरून अफवा पसरवणे चौघांना पडले महागात;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू झाली आहे. 'समाज का दुश्मन लॉकडाऊन उल्लंघन' विनाकारण रस्त्यावर सापडला ...

सोलापूर शहर पोलिसांची २४ रिक्षांवर कारवाई जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन

सोलापूर शहर पोलिसांची २४ रिक्षांवर कारवाई जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करून २४ रिक्षांवर कारवाई करून जप्त करण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक ...

ट्रकमधून कर्नाटकला निघालेले ६९ जण ताब्यात

ट्रकमधून कर्नाटकला निघालेले ६९ जण ताब्यात

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात लॉकडाऊन घोषित केला असतानाही मुंबई विरार येथून ६९ जण मालट्रकमधून कर्नाटकातील गुलबर्गाला गावाकडे निघाले होते. त्यांना ...

पोलीस दणका : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८२ जणांवर कारवाई

पोलीस दणका : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८२ जणांवर कारवाई

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सांगोला शहरातील सकाळी व्यायामासाठी व मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या ८२ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली असल्याची घटना सकाळी घडली.सध्या ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास त्यांना जेलमध्ये टाका ‘मनसेची मागणी’

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास त्यांना जेलमध्ये टाका ‘मनसेची मागणी’

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे . एकीकडे कोरोनाचा फैलाव ...

संचारबंदी काळात अवैध दारू विक्री करणाऱ्यास पकडले

संचारबंदी काळात अवैध दारू विक्री करणाऱ्यास पकडले

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संचारबंदीच्या काळात गोणेवाडी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या बाळू सलगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १२ ...

घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार ताब्यात

घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार ताब्यात

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहर हद्दीतील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत ११ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन चोरांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सागर ...

अकोल्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्याला अटक!

अकोल्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्याला अटक!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अकोला शहरातील मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपींची नावे दिल्यानंतरही ...

मंगळवेढ्यात चारित्र्यावर संशय घेवून पत्नीचा गळा दाबून खून

मंगळवेढ्यात चारित्र्यावर संशय घेवून पत्नीचा गळा दाबून खून

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चारित्र्यावर संशय घेवून झोपेत असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी पती औदप्पा उर्फ औदसिध्द काशिराया मलकारी ...

Page 27 of 52 1 26 27 28 52

ताज्या बातम्या