अर्थकारण! मंगळवेढ्यातील ‘AD फायनान्स’चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली
टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा शहरात नवरंग चौक वाले हॉस्पिटल येथे असलेले AD फायनान्स सर्व्हिसेस यांचा आज चौथा वर्धापनदिन सोहळा ...