टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर शहरातील व मंगळवेढा येथील नामांकित बँकांसाठी काम करण्याची ए.डी फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.
नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी निर्माण केली असून तुमच्या वेळेनुसार फुल टाईम किंव्हा पार्ट टाईम काम करून फिक्स पगार व आकर्षक कमिशन देखील मिळणार आहे.
12 वी पास ते पदवीधर मुल व मुलींसाठी सोलापूर परिसरात व मंगळवेढा परिसरात मोठ्या बॅंकांसोबत पार्ट टाईम किंव्हा फुल टाईम काम करण्याची नामी संधी निर्माण केली आहे.
फिल्ड ऑफिसर
सोलापूर शहरातील व मंगळवेढा परिसरातील नामांकित बँकांसाठी बारावी पास असलेल्या मुलांसाठी फिल्ड ऑफिसर या पदावर पार्ट टाइम किंवा फुल टाइम काम करता येणार आहे. यामध्ये फिक्स सॅलरी + आकर्षक इनसेंटिव दिले जाणार आहे.
मुलींसाठी टेलीकॉमर्स व फिल्ड ऑफिसर
12 वी पास ते पदवीधर मुलींसाठी ए. डी फायनान्स सर्विसेस यांनी सोलापूर व मंगळवेढा येथील बँकासाठी टेली कॉलर्स व फिल्ड ऑफिसर पद भरले जाणार आहे. 10 हजार फिक्स पगार अधिक इनसेटिव्ह अनुभवानुसार दिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबरवर करा संपर्क
मुल व मुलींसाठी पद भरती संदर्भात अधिक माहितीसाठी 7897895889 किंवा 8090100191 या नंबरवर संपर्क साधू शकता.
कमिशन न घेता 120 कोटींचे लोन मंजूर
2020 पासून ग्राहकांना AD फायनान्शियल सर्विसेस यांनी कोणत्याही प्रकारचे कमिशन न घेता अनेक प्रकारचे 120 कोटींचे लोन मंजूर करून दिले आहेत. AD फायनान्शियल सर्विसेस यांच्या पुणे, सांगली व सोलापूर येथे तीन शाखा आहेत.
फायन्स, प्रायव्हेट बँक, गव्हर्नमेंट बँक यांच्या सोबत संलग्न असलेली एकमेव AD फायनान्शियल सर्विसेस असून भारतातील सर्व नामांकित सरकारी खाजगी व वित्त बँकांकडून पर्याय कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ऑफिस पत्ता
ए डी फायनान्स सर्विसेस, वाले दवाखाना शेजारी, नवरंग चौक मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज