विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मुंबई उच्च न्यायालयाने विदर्भातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने जारी केलेले दोन आदेश रद्द ...






