सोलापुरातील वाळू लिलावात ठेकेदारांना ‘नो’ इंटरेस्ट, एकाचाही नाही सहभाग; पर्यावरण समितीकडे पुन्हा प्रस्ताव
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील 9 ठिकाणचा वाळू लिलाव प्रशासनाने जाहीर केला होता. त्यासाठी ऑनलाईन निविदा मागविल्या ...















