अपेक्षांचे टेक ऑफ..! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण; आजपासून गोव्यासाठी विमानसेवा सुरू; मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । चौदा वर्षे १० महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा संपली. आज, सोमवार, ९ जून २०२५ रोजी सोलापूरच्या होटगी ...